Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राहु तालुका दौंड येथे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे जल्लोषात आयोजन..

राहु तालुका दौंड येथे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे जल्लोषात आयोजन..

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 23, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सौ.कांचनताई राहुलदादा कुल यांची प्रमुख उपस्थिती

पुणे जिल्हा प्रतिनिधी:बबनराव धायतोंडे

कैलास विद्या मंदिर विद्यालयात आज महिला पालकांसाठी “एक दिवस आईचा ” या अंतर्गत हळदी कुंकू समारंभ आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सौ.कांचनताई राहुलदादा कुल उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व सिने अभिनेता श्री सुभाष यादव यांनी सुमारे ५०० उपस्थित महिलांचा पैठणीचा खेळ घेऊन उपस्थितांची मने जिंकली,अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात प्रसन्नपणे आपल्या अनोख्या आणि सदाबहार व्यक्तिमत्वाची छाप त्यांनी प्रेक्षकांवर पाडली,विद्यार्थ्यांनी या नवीन उपक्रमाचा मनमुरादपणे आनंद लुटला, तसेच 1) सौ सुप्रिया निलेश खेडकर. 2 ) सौ वर्षा युवराज भिलारे. 3)सौ शितल सचिन देवकर. या महिला पैठणी विजेत्या ठरल्या.

कार्यक्रमासाठी राहू ग्रामपंचायत चे विशेष योगदान लाभले होते त्याबद्दल सरपंच श्री दिलीप देशमुख सर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे विशेष आभार मानले व,या कार्यक्रमासाठी,कैलास शिक्षण मंडळाचे सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच विद्यालयाचे उप मुख्याध्यापक सौ.जगताप मॅडम,पर्यवेक्षक श्री जगदाळे सर व सर्व शिक्षक,शिक्षिका ज्युनिअर कॉलेज चे सर्व प्राध्यापक व राहुच्या माजी सरपंच मनिषाताई नवले व ईतर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleचक्क 1 बॉल मध्ये 16 धावा, फलंदाजाची केली चौफेर फटकेबाजी, पहा हा व्हायरल व्हिडीओ…
Next Article धनुष्यबाण कुणाचा ? अंतिम निर्णय आज..! निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.