Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Jio Recharge |ग्राहकांसाठी खुशखबर ₹3,999 चा वार्षिक रिचार्ज प्लॅन ! पाहा वर्षभराची रिचार्ज प्लॅन्स
ब्रेकींग न्यूज

Jio Recharge |ग्राहकांसाठी खुशखबर ₹3,999 चा वार्षिक रिचार्ज प्लॅन ! पाहा वर्षभराची रिचार्ज प्लॅन्स

mahalokwaniBy mahalokwaniNovember 24, 2026Updated:November 24, 2026No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : रिलायन्स जिओ (Jio) वापरकर्त्यांसाठी Happy New Year Offer 2027 संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.Jio Recharge कंपनीने ग्राहकांसाठी ₹399 आणि ₹3,999 असे दोन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केल्याची माहिती आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा, अमर्याद व्हॉइस कॉलिंग तसेच विविध डिजिटल सेवांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय कमी कालावधीसाठी अतिरिक्त डेटा वापरता यावा, यासाठी ₹15, ₹25 आणि ₹50 चे नवीन डेटा पॅकही जाहीर करण्यात आले आहेत.

Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; आणखी कमी होणार का भाव?

Jio Recharge |ग्राहकांसाठी खुशखबर ₹3,999 चा वार्षिक रिचार्ज प्लॅन ! पाहा वर्षभराची रिचार्ज प्लॅन्स

₹399 च्या रिचार्ज recharge प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार?
जिओच्या ₹399 च्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता 28 दिवसांची असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा, अमर्याद व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळणार आहे.

या प्लॅनसोबत काही डिजिटल सेवांचे सबस्क्रिप्शनही देण्यात येणार आहे. त्यामध्ये 12 महिन्यांचे Canva Pro सबस्क्रिप्शन, JioHotstar Mobile वर Hollywood कंटेंट, FanCode, JioTV, JioGames Mobile आणि 50GB JioAICloud स्टोरेजचा समावेश आहे



वर्षभरासाठी एकदाच रिचार्ज करण्याचा पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ₹3,999 चा वार्षिक प्लॅन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची असून, ग्राहकांना वर्षभर अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा तसेच अमर्याद व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

या प्लॅनमध्ये JioHotstar Mobile, FanCode, JioTV आणि 50GB JioAICloud स्टोरेजचा लाभ मिळेल. याशिवाय 12 महिन्यांचे Canva Pro Lite सबस्क्रिप्शनही दिले जाणार आहे.
₹15 आणि ₹25 चे नवीन 5G डेटा पॅक
कमी कालावधीसाठी अतिरिक्त इंटरनेटची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने दोन डेटा अ‍ॅड-ऑन पॅक आणले आहेत.

Table of Contents

  • Jio Recharge |ग्राहकांसाठी खुशखबर ₹3,999 चा वार्षिक रिचार्ज प्लॅन ! पाहा वर्षभराची रिचार्ज प्लॅन्स
  • ₹15 चा पॅक: 1 दिवसासाठी अनलिमिटेड 5G डेटा.
  • ₹25 चा पॅक: 2 दिवसांसाठी अनलिमिटेड 5G डेटा.
    हे पॅक वापरण्यासाठी ग्राहकांकडे पात्र बेस रिचार्ज प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.
    ₹50 चा नाईट डेटा पॅक; रात्री 12 ते सकाळी 5 पर्यंत इंटरनेट
    रात्रीच्या वेळी इंटरनेटचा अधिक वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने ₹50 चा नाईट डेटा पॅक सादर केला आहे. या पॅकची वैधता 28 दिवसांची असून, दररोज रात्री 12 ते सकाळी 5 या वेळेत अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा वापरता येणार आहे. या पॅकमधील डेटा मुख्य प्लॅनच्या नियमित डेटा मर्यादेपासून वेगळा असेल.

Jio चे नवीन प्लॅन कधीपासून मिळणार?
जिओच्या नवीन ऑफर्स टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत.

  • ₹15 चा डेटा पॅक आधीच उपलब्ध.
  • ₹399 आणि ₹3,999 चे रिचार्ज प्लॅन – 24 नोव्हेंबर 2026 पासून.
  • ₹25 चा डेटा पॅक – 24 नोव्हेंबर 2026 पासून.
  • ₹50 चा नाईट डेटा पॅक – 26 नोव्हेंबर 2026 पासून.

हे प्लॅन MyJio अ‍ॅप, Jio.com वेबसाइट तसेच जिओच्या अधिकृत रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असतील.
रिचार्ज करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा
जिओच्या या नवीन ऑफरमध्ये ग्राहकांना डेटा, कॉलिंग आणि डिजिटल सेवांचा एकत्रित लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे ₹399 च्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी तर ₹3,999 च्या प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटाची सुविधा दिली जात आहे. मात्र, Canva Pro, JioHotstar आणि इतर डिजिटल सेवांसाठी पात्रता व अटी लागू असू शकतात. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी MyJio अ‍ॅपवर प्लॅनचे संपूर्ण फायदे आणि अटी तपासणे आवश्यक आ

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleGold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; आणखी कमी होणार का भाव?
mahalokwani
  • Website

Related Posts

Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; आणखी कमी होणार का भाव?

November 22, 2026

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरचे ₹1500 कधी जमा होणार? जाणून घ्या मोठी अपडेट

November 20, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

Jio Recharge |ग्राहकांसाठी खुशखबर ₹3,999 चा वार्षिक रिचार्ज प्लॅन ! पाहा वर्षभराची रिचार्ज प्लॅन्स

Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; आणखी कमी होणार का भाव?

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरचे ₹1500 कधी जमा होणार? जाणून घ्या मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.