Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त साकेश्वर गोशाळेस चारा वाटप..!

सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त साकेश्वर गोशाळेस चारा वाटप..!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 16, 2023Updated:March 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठाण संचलित साकेश्वर गो – शाळा येथे सामाजिक कार्यकर्ते मा.निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसा निमित्त ७० गायींना ३ दिवस पुरेल इतका हिरवा चारा देण्यात आला.

याप्रसंगी श्रीशिवप्रतिष्ठाण चे तालुका अध्यक्ष पांडूरंग भोसले,मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुका अध्यक्ष जयसिंग उगले,रमेश बोलभट (सर),बापू कदम ,समीर गायकवाड , भरत वाघुले निखिल आरडे , हर्षद ढाळे,विशाल दौंड, बबलू गोलेकर, योगेश सुरवसे, किशोर गायवळ,खंडागळे नाना, शिंदे बी.एस, मयुर भोसले,संतोष पवार ,पुलावळे महाराज, तुषार बोथरा, अभिमन्यू पोते आदी उपस्थित होते.

प्रहार चे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले यांनी निलेश भाऊ हे नेहमी सामाजिक उपक्रम अग्रेसर असतात त्यांचे हे कार्य चांगले आहे असे मनोगत व्यक्त केले.
मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ टापरे यांनी निलेश भाऊ यांनी कोविड काळामध्ये आरोळे हॉस्पिटलला लाखो रुपयांच्या औषधी मदत केली तसेच दुष्काळ काळात पाणी वाटप केले विविध शासकीय कार्यालयांना हॅन्ड सॅनिटायझर मशीन दिले त्यांचे उपक्रम चांगले असतात.

प्राध्यापक रमेश बोलभट यांनी निलेश भाऊंचे कार्य चांगले आहे अडचणीच्या काळातील नेहमीच समाजाला मदत करत असतात.किशोर गायवळ यांनी
निलेश गायवळ व गायवळ कुटुंब हे नेहमी आपला वाढदिवस गोशाळे साजरा करत असतात व निलेश भाऊंच्या माध्यमातून विविध तसेच समाजाचा कार्य चालू आहे असे मनोगत व्यक्त केले.


शिवप्रतिष्ठान तालुकाप्रमुख पांडुरंग भोसले यांनी व गो शाळेमध्ये गायवळ कुटुंब नेहमीच वाढदिवस साजरा करतात व सर्व मित्र परिवारांचे वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार बापू कदम यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी निलेश (भाऊ) गायवळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्जत-जामखेडवर सीसीटीव्हीची नजर; निविदा प्रक्रिया राबवण्यास गृहमंत्र्यांची मान्यता- आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश
Next Article निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त अ‍ॅड. मयूर डोके यांच्या तर्फे बालघर प्रकल्पातील अनाथ मुलांना शालेय साहित्य देऊन साजरा
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.