Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त अ‍ॅड. मयूर डोके यांच्या तर्फे बालघर प्रकल्पातील अनाथ मुलांना शालेय साहित्य देऊन साजरा

निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त अ‍ॅड. मयूर डोके यांच्या तर्फे बालघर प्रकल्पातील अनाथ मुलांना शालेय साहित्य देऊन साजरा

mahalokwaniBy mahalokwaniMarch 16, 2023Updated:March 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

जामखेड तालुक्यातील एका सामान्य कुटूंबातील व्यक्तीमत्व असणारे निलेश भाऊ गायवळ हे पुणे येथे कामानिमीत्त गेले, आणि त्यांनी पुणे येथे आपल्या सामाजिक , राजकीय जीवन जगत असताना त्यांनी अतिशय खडतर जीवन जगत असताना , मार्ग काढत आपले पुणे येथे आपले साम्राज्य निर्माण केले, त्यांनी सामजिक क्षेत्रात पण उत्तम कार्य करत गोरगरीब लोकांना मदतीचा हात देत असतात

निलेश (भाऊ ) गायवळ यांच्या वाढदिवसाला त्यांचे असंख्य असणारे कार्यकर्ते हे सामाजिक भान जतन करत भाऊंचा वाढदिवस हा गोरगरीब लोकांना मदत करत , किंवा गोशाळेत चारा वाटप करत, तसेच अनाथ मुलांना मदत करत , साजरे करत असतात ,

निलेश भाऊंच्या वाढदिवसानिमीत्त अहमदनगर येथील त्यांचे मित्र अ‍ॅड. . मयूर डोके पाटील नगरमधील बालघर प्रकल्प येथील अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप केले तसेच बालगृह प्रकल्पातील अनाथ मुलांना गोड जेवण देण्यात आहे, तसेच यावेळी बोलताना ते म्हटले कि, युवराज गुंड यांनी अतिशय खडतर प्रवासातून हि संस्था उभी केली आहे, त्यांना जर काही मदत लागली तर ते हक्कानी सांगत असतात, त्यांना आता एका खोलीची आवश्यकता आहे, त्यांनी मला सांगितले आहे, या संदर्भात मी निलेश भाऊंशी तसेच आमच्या मित्र परिवाराशी चर्चा करून जेवढी मदत करता येईल तेवढी करू, पूढे बोलताना मयूर डोके पाटील म्हटले की , निलेश गायवळ यांचा वाढदिवस हा एक उत्सव म्हणून साजरा होत आहे .

यावेळी बालगृह प्रकल्पातील अनाथ मुलांना गोड जेवण देण्यात आहे . या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते सर, युवा उदयोजक तोफीक सय्यद , अशोक जाधव हे उपस्थित होते,

या कार्यक्रमाचे प्रास्तविक बालघर प्रकल्पाचे सर्वेसर्वा युवराज गुंड यांनी केले ,

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त साकेश्वर गोशाळेस चारा वाटप..!
Next Article उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न..! कोणी केला वाचा सविस्तर
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.