Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड तहसिलवर जुनी पेन्शनसाठी थाळीनाद आंदोलन; शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित

जामखेड तहसिलवर जुनी पेन्शनसाठी थाळीनाद आंदोलन; शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित

mahalokwaniBy mahalokwaniMarch 17, 2023Updated:March 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड शहरातील तहसिल कार्यालयच्या प्रागणात शासकीय,निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत सर्व कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनसाठी जामखेड मध्ये तहसील कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

“एकच मिशन जुनी पेन्शन, जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच , कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणेने जामखेड तहसील कार्यालय दुमदुमून निघाले तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी थाळी नाद आंदोलन केले ,जामखेड मध्ये शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत सर्व कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप 14 मार्च 2023 पासून चालू झाला आहे , आज चौथा दिवस

या संपासाठी प्रा मधुकर राळेभात, अँड.डाँ. अरुण जाधव यांनी पाठिंबा देवून समर्थन दिले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव ढाळे , मुख्याध्यापक कोपनर ,अध्यक्ष युवराज (दादा)पाटील , सचिव- ज्ञानेश्वर कोळेकर, बापूराव माने अविनाश नवसरे , सुखदेव कारंडे ,प्रशांत सातपुते, रामहरी बांगर ,पी.टी.गायकवाड, ज्योती पवार , किशोर बोराडे ,विजयराज जाधव ,राजन समिंदर ,सुरज मुंडे शारदा कुटे,शोभा कांबळे , शिल्पा साखरे , सुदाम वराट, नितीन शिंदे , प्रशांत जाधव , रमेश बोलभट , सुरेश हजारे, अझरुद्दीन सय्यद , उमाकांत कुलकर्णी ,हनुमंत खाशेटे ,संतोष भोंडवे ,रंगनाथ जगधने,मयुर भोसले सर्व जामखेड तालुका कर्मचारी कृती समितीचे सर्व पदाधिकारी,शिक्षक तसेच विविध विभागातील पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा.मधुकर राळेभात यांनी जुनी पेन्शन हे लागू झालीच पाहिजे असे मत व्यक्त केले व मी ही ह्या संपात पाठिंबा देत आहे, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर चांगल्या प्रकारे आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी जुनी पेन्शन पाहिजे आहे, सरकारने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी असे मत व्यक्त केले.


वंचित बहुजन आघाडी चे नेते अँड. अरुण जाधव यांनी घटनेच्या कलम 14 नुसार समानतेच्या अधिकार आहे , जुनी पेन्शन एक न्यायिक मागणी आहे ती मान्य झाली पाहिजे तसेच या लढ्याला कायदेशीर महत्त्व व कायदेशीर आधार आहे, सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन मागणी मान्य झाली पाहिजे व आमचा त्यांना पाठिंबा आहे असे मत व्यक्त केले.
ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव ढाळे यांनी संपात सर्वांनी एकजुटीने सहभाग व्हावे, एकीचे बळाचा नेहमीच विजय होते, शेवटी सर्व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन साठी थाळी नाद आंदोलन करून घोषणा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleलोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात भव्य पुतळा; कधी होणार लोकार्पण, प्रमुख उपस्थिती कुणाची? वाचा सविस्तर..
Next Article संप करणाऱ्यांना विना वॉरंट अटक करण्याची तरतूद; विधानसभेत ‘मेस्मा कायदा’ चर्चेविनाच बहुमताने मंजूर !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.