Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » साई संघर्ष प्रतिष्ठान तर्फे होणार सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान- महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत

साई संघर्ष प्रतिष्ठान तर्फे होणार सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान- महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत

mahalokwaniBy mahalokwaniMarch 21, 2023Updated:March 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर येथील वसंत टेकडी , साईनाथ चौक नगर परिसरातील वार्ड क्रमांक दोन मधील नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या साईबाबा मंदिर परिसरात साई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य असा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे, तसेच या शहराचे लाडके आमदार. माननीय. संग्राम भैया जगताप या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत.

हा कार्यक्रम 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त 30 मार्च 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे यासाठी वार्ड क्रमांक दोन मधील सर्व महिलांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले आहे, हा कार्यक्रम पूर्णपणे महिलाच राबवणार आहेत यानिमित्त साई मंदिरात मीटिंग संपन्न झाली यामध्ये विविध विषयावर तसेच कार्यक्रमासंबंधी चर्चा करण्यात आली व प्रत्येकाला कामगारांचे विभागणी करून देण्यात आले त्यामुळे हा श्री सन्मान सोहळा उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी सौ शितलताई संग्राम जगताप ,सौ प्रियांका अक्षय कर्डिले, तसेच वार्डातील नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाउलबुधे उपस्थित राहणार आहेत,

उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम ठीक सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दहा महिलांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच काही बचत गटातील महिला तसेच वार्डातील उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या महिला यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या महिलांना मार्गदर्शन करणार आहेत

या कार्यक्रमानिमित्त सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी शहराचे लाडके आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी आव्हान केले आहे . तसेच वार्ड क्रमांक दोन मधील कर्तव्यदक्ष नगरसेवक माननीय सुनील भाऊ त्रिंबके यांनी सांगितले की हा कार्यक्रम पूर्णपणे वार्डातील महिला एकत्र येऊन पार पाडत आहे या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट असे महिलांनी केलेले आहे तरीही आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच या दिवशी महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्याने कार्यक्रम संपल्यानंतर साईबाबाच्या प्रसादांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, यावेळी सरला इंगवले ,ऐश्वर्या वंगा, साई संघर्ष प्रतिष्ठान , तेजल परमार,मंगल आव्हाड,स्वाती आव्हाड,भाले मावशी, खोमणे मावशी, उपस्थित होत्या आणि जे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, असे मा. योगेश पिंपळे हे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करून घेत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोण हरवू शकतं? नितीन गडकरींनी दिले हे उत्तर..!
Next Article पहिल्यादाच एवढा स्वस्त मिळतोय iPhone, आहे मोठी सूट; वाचा काय आहे ऑफर
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.