Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर सावेडी गुलमोहोर रोडवरील स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन उत्साहात साजरा.!

अहमदनगर सावेडी गुलमोहोर रोडवरील स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन उत्साहात साजरा.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 23, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर- सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन उत्साहात, भक्तीमय वातावरणात भाविकांच्या प्रचंड गर्दीत साजरा करण्यात आला.

बुधवारी गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा होऊन गुरुवारी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त गुलमोहोर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटे ‘श्रीं’ना मंगलस्नान घालण्यात आले. स्वामींना रुद्राभिषेक डॉ. श्री. व सौ. आनंद नांदेडकर डॉ.श्री व सौ.प्रद्युम्न पुंडे, श्री व सौ. विजय शहाणे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रकट दिनानिमित्त तीन दिवसांचे गुरुलिलामृत ग्रंथ पारायण सोहळा पार पडला. यामध्ये 21 अध्यायांचे वाचन भाविकांनी केले. दुपारी 12 .30वा. महाआरती करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक अमोल गाडे, सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब सोनवणे आदि उपस्थित होते.
कायम स्वरुपी मंदिराच्या विकास कामांसाठी सहकार्य करणार्या नगरसेवकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
महाआरती झाल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिराच्यावतीने चोख व्यवस्था केल्याने सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेता आला.
यासाठी सुनिल मानकर, जितेंद्र चत्तर, संदिप पाटील, पंकज गुजराथी, विजय तिमोने, उत्तम भावसार, संतोष उपाध्ये, संजय देशपांडे, डॉ.योगेश वाघमारे, गिरीष धर्माधिकारी, विनायक पवळे, निखिल देवरे, शशी मुळे, आदिनाथ म्हस्के, बाबासाहेब मरकड, रमेश म्याना, आदिंनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार अँड. राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी मिळवला ५० कोटी रुपयांचा निधी.!
Next Article Suv Tata Punch आता सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये उपलब्ध; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.