Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबदल विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी केले सन्मानीत

पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबदल विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी केले सन्मानीत

mahalokwaniBy mahalokwaniMarch 25, 2023Updated:March 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज प्रतिनिधी: धनराज पवार

पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबदल विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी सन्मानीत केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र डॉ. शेखर पाटील यांनी सन्मानीत केले.

निरिक्षक गायकवाड यांनी सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन केली.त्यांच्या कार्याबदल सन्मानीत करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक ज्योती भोर, पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

Advt

यावेळी पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी पीआय गायकवाड यांच्या कामगिरीबद्दल त्याचे विशेष अभिनंदन. तसेच भविष्यात अशीच उल्लेखनीय कामगिरी करुन पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यात मोलाची – प्रयत्न कराल ही अपेक्षा अशी अपेक्षा व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleWorld| जगातील सर्वश्रेष्ठ आई’चा पुरस्कार मिळाला या भारतीय पुरुषाला; कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल.!
Next Article कर्जत-जामखेड मतदारसंघातील १० हजार गरजू शालेय विद्यार्थ्यांना होणार मोफत सायकलचे वाटप- आमदार रोहित पवार
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.