Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डीमधील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात !

पाथर्डीमधील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 27, 2023Updated:March 27, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


पाथर्डी प्रतिनिधी: सोमराज बडे

अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. आज (ता.२७)रोजी दुपारी १वाजता श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ता.पाटोदा,जि. बीड येथून वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका गडावरून उद्योजक राजेंद्र विष्णू खाडे, पोपट हरी बडे,सचिन नामदेव बडे यांचे संयुक्त विद्यमाने हेलिकॉफ्टर मधून चिंचपूर पांगुळ येथे आयोजित सप्ताहासाठी आणल्या आहेत.

या प्रसंगी शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन ,तसेचभगव्या पताका घेऊन पुरुष लहान मुले सहभागी झाले होते.
गावातून बँड, टाळ,मृदुगाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी एक वाजता हेलिकॉपटर ने मंडपावर पुस्पवृष्टी करण्यात आली. आजपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. आठ दिवस काकडा,रामकथा,हरिपाठ प्रवचन,कीर्तन,जागर,आदी कर्यक्रम होणार आहेत.दरम्यान आज रात्री ९ते११या वेळेत आदिनाथ महाराज लाड आळंदी देवाची यांचे जाहीर कीर्तन होणार आहे.

चिंचपूर पांगुळ-मानेवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराज अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्थ यांनी भाविक भक्तांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleश्री स्वामी समर्थ मंदिर परिसर विकासासाठी मनपाच्या माध्यमातून सर्वोतोपरि प्रयत्न करु- विनित पाउलबुधे नवनिर्वाचित सभागृह नेते पाऊलबुधे, स्थायी सदस्य- त्र्यंबके यांचा सत्कार
Next Article Form-16 चा वापर करुन कसं फाइल करायचं Income Tax रिटर्न?; वाचा एकदम सोप्या पद्धतीने…
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.