Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » भारतीय क्रिकेट संघातील या क्रिकेटपटूचे वडील होते बेपत्ता; सापडले या ठिकाणी.!

भारतीय क्रिकेट संघातील या क्रिकेटपटूचे वडील होते बेपत्ता; सापडले या ठिकाणी.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 28, 2023Updated:March 28, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणेः भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे सकाळपासून हरवलेले वडील महादेव जाधव अखेर मुंढवा पोलीस स्टेशन जवळ सापडले आहेत.

पुण्यातील कोथरूड भागातून क्रिकेटपटू केदार जाधव यांचे वडील बेपत्ता झाले होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते बेपत्ता झाले होते. दिवसभर शहर पोलिस दलातील पाच पथकाकडून तपास घेण्यात येत होता.

केदार जाधव यांचे कुटुंबीय कोथरूड भागात राहतात. महादेव जाधव हे सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रिक्षा घेऊन गेले, मात्र रात्रीपर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नव्हता. त्यांच्याजवळ असलेला मोबाईल फोनही बंद लागत होता.

त्यांचा काहीच संपर्क होऊ न शकल्यानं कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.अखेर केदारचे वडील महादेव जाधव मुंढवा पोलिस स्टेशन जवळ सापडले आहेत. दिवसभर पोलिस त्यांचा शोध घेत होते. अनेक माध्यमांमध्ये बातक्याही झळकल्या. पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर रात्री उशिरा त्यांचा शोध लागला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआयपीएलमध्ये नवीन नियम ; अकरा खेळाडूंऐवजी बारा खेळणार; काय आहे हा नियम? कसा लागू होणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Next Article अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; मृतांमध्ये दाेन चिमुकले, दाेन पुरूष आणि एका महिलेचा समावेश
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.