Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड मधील प्रसिद्ध आष्टेकर मोबाईल शॉपीचे नव्या वास्तूत स्थलांतर; मोबाईल क्षेत्रातील सर्वकाही एका छताखाली उपलब्ध

जामखेड मधील प्रसिद्ध आष्टेकर मोबाईल शॉपीचे नव्या वास्तूत स्थलांतर; मोबाईल क्षेत्रातील सर्वकाही एका छताखाली उपलब्ध

mahalokwaniBy mahalokwaniMarch 29, 2023Updated:March 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

जामखेड मधील नामांकित असणारी मोबाईल शॉपी म्हणजेच आष्टेकर मोबाईल शॉपी आता गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी, नव्या वास्तूत नव्या रूपात जामखेड करांच्या सेवेत दाखल होत आहे . बीड रोड कॉर्नर, बोथरा कॉम्प्लेक्स कॉटनकिंग- डेनिमस्टार शेजारी जामखेड, या ठिकाणी सुरवात होत आहे, मोबाईल क्षेत्रातील सर्व काही आता एका छताखाली उपलब्ध करण्यात आले आहे

ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टेकर मोबाईल शॉप मध्ये सर्व कंपन्यांचे मोबाईल आयफोन व सर्व मोबाईल सर्व मोबाईलची एसेसरीज उपलब्ध आहे आष्टेकर बंधूंनी आपली सुरुवात अत्यंत शून्यातून निर्माण केलेले आहे ग्राहकांचा विश्वास आणि विश्वसनीय काम यातून सागर आष्टेकर यांनी संपूर्ण जामखेड करांचा विश्वास संपादन केला आहे , जामखेडकरांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर अष्टेकर मोबाईल शॉप आपल्या नवीन वास्तुत पदार्पण करीत आहे .

ग्राहकांसाठी उपलब्ध सुविधा

ग्राहकांसाठी उपलब्ध सुविधाWi-Fi सेवा उपलब्ध.

■ सर्व ब्रॅन्डेड अॅक्सेसरीज उपलब्ध

■ मोबाईल फोन ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात उपलब्ध.

■ मोबाईल एक्सचेन्ज सुविधा उपलब्ध.

■ सर्व कंपनीचे फायनान्स सुविधा उपलब्ध.

■ क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड EMI सेवा उपलब्ध. आकर्षक कॅशबॅक सुविधा उपलब्ध.

■ मोबाईल क्षेत्रातील सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध.

या मोबाईल कंपन्यांचे अधिकृत विक्रेते :

Vivo Realme, ONEPLUS, Oppo, SAMSUNG iPhone

तरी संपूर्ण जामखेड पंचक्रोशीत राहणाऱ्या व जामखेड मधील सर्व नागरिकांनी दिनांक 30 मार्च 2023 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता होणाऱ्या शुभारंभास हजर राहावे असे सागर आष्टेकर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleडंके कि चोट पर, सदावर्तेंची वकिली रद्द; अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांची वकिली जाण्यामागे नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर..
Next Article कष्ट आणि जिद्द असेल तर यश प्राप्त होते – जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.