Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कष्ट आणि जिद्द असेल तर यश प्राप्त होते – जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील

कष्ट आणि जिद्द असेल तर यश प्राप्त होते – जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील

mahalokwaniBy mahalokwaniMarch 29, 2023Updated:March 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये जामखेडची नूतन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सन्मान सोहळा व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचा सन्मान करण्यात आला.

अभ्यास अभ्यासात नेहमी सातत्य ठेवावे , शिस्त – स्वतःला शिस्तबद्ध ठेवावे, चालताना बोलताना शिस्तीत राहावे, सुसंस्कार – आई-वडिलांकडे आदर करावा वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा , व्यायाम – ज्याची शारीरिक क्षमता चांगली आहे तो कोणत्याही परिस्थितीला सामोरे जातो आणि यशस्वी होतो चांगले आरोग्य असेल तर चांगला अभ्यास करू शकाल .


महापुरुषांची जयंती डी जे न लावता अभ्यास करून साजरी करावी .आम्ही पुणे विद्यापीठामध्ये अभ्यास करत असताना महापुरुषांच्या जयंती अभ्यास करून साजरी करत असत, 14 एप्रिल ला 18 तास अभ्यास करत सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत अठरा तास अभ्यास करून मानवंदना दिली जायची अभ्यास संस्कार व्यायाम ज्याचे चांगले आरोग्य त्याचे चांगले मन त्याचा चांगला अभ्यास होतो एनसीसीच्या माध्यमातून शारीरिक चाचणीला आम्हाला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले, सर्व शिक्षक गुरुजनाचा आदर करावा,सर्वांच्या सहकार्याने कार्य करण्यास आम्ही तयार आहोत


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्रमुख उपस्थिती नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष कन्या विद्यालय स्कूल कमिटीचे मधुकर राळेभात, सुरेश भोसले ,विनायक राऊत ,प्रकाश सदाफुले ,प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी उपप्राचार्य तांबे पी ए ,पर्यवेक्षक संजय हजारे ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक यादव, मुक्तार सय्यद, गणेश मेंढकर ,अशोक पालकर आदी मान्यवर उपस्थित होते

मोबाईलचा अनावश्यक वापर करू नये, मोबाईलचा कमीत कमी वापर करावा चांगला स्पर्श वाईट स्पर्श या संदर्भात मार्गदर्शन केले. वाईट स्पर्धेतच जर कोणी केला तर त्याची तक्रार विद्यालयात किंवा पोलीस प्रशासनाकडे लगेच करावी ,शहरीपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता चांगले आहे, असे मनोगत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.
प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी विद्यालयाच्या वतीने स्वागत करून कायदा व सुव्यवस्था भक्कम राहील असे कार्य करावे. असे मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय हजारे यांनी केले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड मधील प्रसिद्ध आष्टेकर मोबाईल शॉपीचे नव्या वास्तूत स्थलांतर; मोबाईल क्षेत्रातील सर्वकाही एका छताखाली उपलब्ध
Next Article जितेंद्र आव्हाडांच्या अंगरक्षकानी का केली आत्महत्या..!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.