Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जितेंद्र आव्हाडांच्या अंगरक्षकानी का केली आत्महत्या..!

जितेंद्र आव्हाडांच्या अंगरक्षकानी का केली आत्महत्या..!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 29, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक राहिलेले  पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. अनंत करमुसे प्रकरणी वैभव कदम यांची सतत चौकशी सुरू होती. त्यानंतर अचानक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

वैभव कदम हे काही काळ जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक होते. अनंत करमुसे प्रकरणात वैभव यांची सतत चौकशी सुरू होती. आज अचानक वैभव यांनी आत्महत्या केली. वैभव यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघा-ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. वैभव कदम असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आज सकाळी वैभव कदम यांनी रेल्वेसमोर उडी मारून जीवन यात्रा संपवली.

आज सकाळी निळजे – तळोजा रेल्वे ट्रॅक दरम्यान वैभव कदम जखमी अवस्थेत आढळले होते त्यांना दिवा हॅास्पिटल येथे नेले असता मृत घोषित केले त्यांचा मृतदेह पोस्टमार्टम करता ठाणे सिव्हिल हॅास्पिटल येथे आणण्यात आला, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली. वैभव कदम यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ठाणे सिव्हिल हॅास्पिटलला आणण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकष्ट आणि जिद्द असेल तर यश प्राप्त होते – जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील
Next Article अहमदनगरमध्ये सन्मान स्त्री शक्तीचा; महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार पार !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.