Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » IPL 2023 : आयपीएलच्या 16 सीझनचं होणार ग्रॅंड ओपनिंग, हे बॅालिवूड स्टार्स गाजवणार मैदान !

IPL 2023 : आयपीएलच्या 16 सीझनचं होणार ग्रॅंड ओपनिंग, हे बॅालिवूड स्टार्स गाजवणार मैदान !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 29, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा आता लवकरच सुरु होणार आहे. 31 मार्च रोजी या स्पर्धेचे बिगुल वाजणार असून पहिला सामना हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गतविजेता गुजरात टायटन यांच्यात रंगणार आहे. परंतु सामन्यापूर्वी आयपीएलच्या 16 व्या सीजनच्या ग्रँड ओपनिंगमध्ये बॉलिवूड स्टार्स त्यांच्या परफॉर्मन्सचा तडका लावणार आहेत.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना पारपडणार आहे. सुमारे 1 लाख प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित राहणार असून सामना सुरु होण्यापूर्वी बॉलिवूड स्टार्स या दिमाखदार सोहळ्यात डान्स आणि गाण्याचे सादरीकरण करणार आहेत. क्रिकेटर्स पूर्वी बॉलिवूड स्टार आयपीएलचे मैदान गाजवणार असून यात बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.

आयपीएलच्या आयोजकांनी अद्याप ओपनिंग सेरेमनीमध्ये कोणते बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करणार याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री रश्मीका मंधाना, तमन्ना भाटिया, कतरीना कैफ, टायगर श्रॉफ, अर्जित सिंह इत्यादी परफॉर्म करणार आहेत. शनिवारी 31 मार्च रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास आयपीएलचा ओपनिंग सोहळा सुरु होणार असून सायंकाळी 7:30 वाजता चेन्नई आणि गुजरात संघामध्ये सामना सुरु होईल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगरमध्ये सन्मान स्त्री शक्तीचा; महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार पार !
Next Article अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीत तात्यांना दिलेला शब्द मी पाळला – आमदार प्रा राम शिंदे
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.