Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » करुणा शर्मा- शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेणार; धनंजय मुंडेंवर करा ही मोठी कारवाई..!

करुणा शर्मा- शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेणार; धनंजय मुंडेंवर करा ही मोठी कारवाई..!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 29, 2023Updated:March 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते, आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘मी ब्लॅकमेकलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याचे कागदपत्रे देईल. मी कायद्यानुसार कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे, असं म्हणत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आणखी आरोप केले आहेत.

करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. करुणा शर्मा म्हणाल्या, निवडणुकीच्या प्रतिज्ञेत धनंजय मुंडे यांच्यावर माहिती लपवली आहे . आजपर्यंत कोर्टाच्या ऑर्डरमुळे गप्प होते. कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात देखील खोटी माहिती दिली. धनंजय मुंडे यांचं नाव मी सगळ्या कागदपत्रात लावते.

1998 पासून आम्ही एकत्र असून 2004 पासून लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होतो’.’माझ्या 1 कोटी रुपयांच्या पॉलिसीमध्ये देखील धनंजय मुंडे हे नॉमिनी आहेत. माझ्या पासपोर्टमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आहे आणि माझ्या मुलांच्या जन्म प्रमाणपत्र आणि आधारकार्डवर देखील धनंजय मुंडे यांचं नाव आहे. धनंजय मुंडे यांच्या स्वतःच्या २ कोटी रुपयांच्या पॉलिसीवर देखील माझं नाव बायको म्हणून आहे. मी त्यावर नॉमिनी आहे,आमचं दोघांचं बँकेत जोडखातं देखील आहे, असेही त्या म्हणाल्या.

‘पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच इतर अनेक कागदपत्रांवर माझं नाव करुणा धनंजय मुंडे असंच आहे. धनंजय मुंडे यांना पक्षातून काढून मागणी केली. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली

पोलीस आणि प्रशासन माझा छळ करत आहे, असेही त्या म्हणाल्या.’मला सोशल मीडियावर घाणेरडी शिवीगाळ केली जाते. लोकांकडून मला शिव्या घातल्या जातात. 2001 मध्ये माझे दागिने आणि घर विकून हृदयात छिद्र आहे, असं सांगून माझ्याकडून 15 लाख रुपये घेतले. मी मुंडे यांना घटस्फोट देणार नाही. मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत, याचे कागदपत्रे देईल

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleघरकुल-अमृत महाआवास अभियान काळात जामखेड तालुक्यात विक्रमी 2000 घरे पूर्ण !
Next Article जामखेडमध्ये सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समिती स्थापन, समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर ( सर) यांची निवड.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.