Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमध्ये सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समिती स्थापन, समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर ( सर) यांची निवड.!

जामखेडमध्ये सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समिती स्थापन, समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर ( सर) यांची निवड.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शहर उत्सव समितीची बैठक झाली. या वेळी सर्वसमावेशक कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर (सर) यांची निवड झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जामखेड शहरात महोत्सव समिती स्थापन करण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी गतवर्षीप्रमाणे मांडली.. त्यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह ( बाजारतळ) येथे बैठक घेण्यात आली.. पोलीस निरीक्षक महेश पाटील अध्यक्षस्थानी होते. बैठकीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्वसमावेशक कार्यकारिणीची स्थापना झाली. जामखेड शहर भिमजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर (सर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी रवि सोनवणे,खजिनदार रजनीकांत नाना मेघडंबर तर सल्लागार म्हणून सिध्दार्थ साळवे( सर), डॉ. सचिन घायतडक,सचिन (जाॅकी) सदाफुले यांची निवड करण्यात आली.

समितीतर्फे 9 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..14 एप्रिल रोजी सकाळी 10:00 वाजता खर्डा चौक येथे अभिवादन करण्यात येईल त्यानंतर शहरातील सर्व तैलचित्रांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल त्यानंतर सायंकाळी 5 वाजता बाजारतळ येथुन भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सर्व जाती-धर्मातील लोक सहभागी करून घेण्यात येईल.

या बैठकीला पोलीस निरीक्षक महेश पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर सदाफुले सर,जेष्ठ नेते पोपट घायतडक,नामदेव गंगावणे सर,बौध्दाचार्य अशोक आव्हाड, बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड,बौद्धाचार्य बलभीम जावळे,राजेंद्र ( तात्या) सदाफुले,प्रविण घायतडक,मुकुंद घायतडक,रत्नाकर सदाफुले,प्रा.सुनिल जावळे सर,संजय घोडके सर,प्रताप पवार सर,दिपक तुपेरे सर,विनोद सोनवणे सर,रजनीकांत साखरे सर,संभाजी तुपेरे सर,ज्ञानदेव साळवे सर,सचिन आण्णा सदाफुले,बाबा सोनवणे, सुर्यकांत कदम सर,प्रा.राहुल आहिरे,सुहास आव्हाड सर,अभिमान घोडेस्वार सर,सदाशिव भालेराव सर,जितेंद्र आढाव सर,संदिप तुपेरे,सुशीलकुमार सदाफुले, बाळासाहेब आव्हाड, दादासाहेब घायतडक,जयवंत चव्हाण,विनोद घायतडक,रवि सदाफुले,प्रमोद सदाफुले,दिपक घायतडक,दिनेश घायतडक,राजू घायतडक,तानाजी घायतडक,रोहीत राजगुरु,किशोर कांबळे,संतोष थोरात,अतिश डाडर,मिलिंद हराळ,यशवंत काकडे,सुजित धनवे,विजय साळवे,सुधीर कदम,सोमनाथ आढाव
..आदीसह सिध्दार्थ नगर, मिलिंद नगर,सदाफुले वस्ती,महात्मा फुले नगर,साठे नगर,आरोळे वस्ती,वडाची वस्ती.. येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.. बैठकीचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले व माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी केले…..दरवर्षी अशीच परंपरा कायम ठेवण्यात येईल असा निर्धार करण्यात आला…

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकरुणा शर्मा- शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेणार; धनंजय मुंडेंवर करा ही मोठी कारवाई..!
Next Article दौंड तालुक्यातील रेल्वेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट – आमदार राहुल दादा कुल
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.