Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमध्ये आष्टेकर मोबाइल शॉपीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न.!

जामखेडमध्ये आष्टेकर मोबाइल शॉपीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

आष्टेकर बंधूंनी आपली सुरुवात अत्यंत शून्यातून निर्माण केलेले आहे ग्राहकांचा विश्वास आणि विश्वसनीय काम यातून सागर आष्टेकर यांनी संपूर्ण जामखेड करांचा विश्वास संपादन केला आहे , जामखेडकरांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर अष्टेकर मोबाईल शॉप आपल्या नवीन वास्तुत पदार्पण करीत आहे .

गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी सकाळी ११.०० वा श्रीमती मंगलताई सुरेश आष्टेकर व सौ मनिषा पुराणे मॅडम यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.


उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे,मंगेश दादा आजबे, नगरसेवक अमित चिंतामणी,पारनेर सैनिक बँकेचे संचालक दत्तात्रय सोले पाटील, डॉ. फारुख आझम ,नगरसेवक मोहन वस्ताद पवार, रविंद्र कडलग,प्रा.राहुल आहिरे,अमित गंभीर ,आबासाहेब वीर सर, तुकाराम अंदुरे , मुंकूंद अंदुरे , अँड नितीन राजपुरे ,अनिल देडे सर, पत्रकार नासीर पठाण,पत्रकार मिठूलाल नवलाखा, पत्रकार धनराज पवार, डॉ. महेश मासाळ , विजय जेधे , विजयकुमार जाधव सर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आष्टेकर बंधूंनी आपली सुरुवात अत्यंत शून्यातून निर्माण केलेले आहे ग्राहकांचा विश्वास आणि विश्वसनीय काम यातून सागर आष्टेकर यांनी संपूर्ण जामखेड करांचा विश्वास संपादन केला आहे , जामखेडकरांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर अष्टेकर मोबाईल शॉप आपल्या नवीन वास्तुत पदार्पण करीत आहे

गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी सकाळी ११.०० वा श्रीमती मंगलताई सुरेश आष्टेकर व सौ मनिषा पुराणे मॅडम यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे,मंगेश दादा आजबे, नगरसेवक अमित चिंतामणी,पारनेर सैनिक बँकेचे संचालक दत्तात्रय सोले पाटील, डॉ. फारुख आझम ,नगरसेवक मोहन वस्ताद पवार, रविंद्र कडलग,प्रा.राहुल आहिरे,अमित गंभीर ,आबासाहेब वीर सर, तुकाराम अंदुरे , मुंकूंद अंदुरे , अँड नितीन राजपुरे ,अनिल देडे सर, पत्रकार नासीर पठाण,पत्रकार मिठूलाल नवलाखा, पत्रकार धनराज पवार, डॉ. महेश मासाळ , विजय जेधे , विजयकुमार जाधव सर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड राष्ट्रीय महामार्गालगतच्या पक्क्या बांधकाम धारकांना आणि व्यापाऱ्यांना सरसकट; नगरपरिषदेचा मोघम नोटिसा अन्यायकारक- राजेंद्र कोठारी
Next Article साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्यावतीने महिलांचा सन्मान; महिलांना दररोज सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे- रूपालिताई चाकणकर
mahalokwani
  • Website

Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; आणखी कमी होणार का भाव?

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरचे ₹1500 कधी जमा होणार? जाणून घ्या मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.