Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी स्वर्गीय बबनराव मिसाळ यांच्या पत्नी सुमन मिसाळ यांचा अर्ज दाखल.!

जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी स्वर्गीय बबनराव मिसाळ यांच्या पत्नी सुमन मिसाळ यांचा अर्ज दाखल.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 6, 2023Updated:April 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

कृषि उत्पन्न बाजार समिति जामखेड पंचवार्षिक निवडणूकीसाठी सुमन बबन मिसाळ यांनी उमेद्वारी अनुसुचित जाती जमाती मधून अर्ज सहायक निवडणूक अधिकारी एन.बी.मुंढे यांच्याकडे दाखल केला.

माजी सभापती स्वर्गीय बबनराव मिसाळ यांच्या पत्नी श्रीमती सुमन बबन मिसाळ कृषि उत्पन्न बाजार समिति जामखेड पंचवार्षिक निवडणूकीसाठी अनुसुचित जाती जमाती मधून अर्ज दाखल केला आहे.


यावेळी सचिन (सर) गायवळ ,राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, नगरसेवक शामीर भाई सय्यद, चंदूशेठ गोलेकर,रामहारी गोपाळघरे , झिक्रीचे उपसरपंच श्रीकांत साठे उपस्थित होते.

याबाबत माहिती अशी की,कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती / भटक्या जाती 1 असे उमेदवार निवडले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी या मतदारसंघासाठी 4 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1 आणि आर्थिक दुर्बल घटक 1 असे सदस्य निवडले जाणार आहेत. व्यापारी / आडते मतदारसंघासाठी 2 जागा आहेत. हमाल/ मापाडी मतदारसंघासाठी 1 जागा आहे. असे एकुण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक जामखेड हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करणे 27 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2023 ( वेळ – सकाळी 11 ते दुपारी 3 ) ठिकाण – निवडणूक कार्यालय अर्ज छाननी – 5 एप्रिल 2023 (सकाळी 11 वाजता) ठिकाण – निवडणूक कार्यालय वैध अर्जाची यादी प्रसिद्ध करणे – 6 एप्रिल 2023 (सकाळी 11 वाजता) निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड अर्ज मागे घेण्याची तारीख 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 (सकाळी 11 ते दुपारी 3 ) निवडणूक कार्यालय चिन्ह वाटप – 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता ( निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड) मतदान – 30 एप्रिल 2023 (वेळ सकाळी 8 ते 4 ) स्थळ नंतर
घोषित करण्यात येईल निकाल – 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता (स्थळ व तारीख नंतर घोषित करण्यात येईल)निकाल घोषणा – मतमोजणी दिवशी ठिकाण व निकाल तारीख जाहीर करण्यात येईल

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शहरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी; आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरस .!
Next Article जामखेड येथील जीवन साई हॉस्पिटलमध्ये उद्या अस्थिविकार तपासणी आणि निदान शिबीराचे आयोजन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.