Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथील जीवन साई हॉस्पिटलमध्ये उद्या अस्थिविकार तपासणी आणि निदान शिबीराचे आयोजन

जामखेड येथील जीवन साई हॉस्पिटलमध्ये उद्या अस्थिविकार तपासणी आणि निदान शिबीराचे आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniApril 7, 2023Updated:April 7, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार


जामखेड शहरातील बस स्टंँण्ड जवळ , महाराष्ट्र बँक रोड येथे असणारे जीवनसाई हॉस्पिटल येथे शनिवार दि.०८/०४/२०२३ रोजी सकाळी १० ते ५.००वाजेपर्यंत अस्थिविकार तपासणी व निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


या शिबीरासाठी तज्ञ डॉ. अजय वानखडे MBBS,MS.ORTHO( MUMBAI) ,डॉ.करण कुलथे MBBS,D.ORTHO( MUMBAI) हे उपस्थित राहणार आहेत.
या शिबीरा मध्ये
🔳 एक्स – रे सुविधा,
🔳इ.सी.जी सुविधा,
🔳रक्त,लघवी तपासणी सुविधा, ऑपरेशन या सर्व सुविधांवर 50% सवलत तसेच मेडिकल वर 20% सवलत असून मशिनद्वारे हाडांची BMD तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे उपचार व मार्गदर्शन मोफत राहणार आहे.
या शिबीरामध्ये रूग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.सादेख पठाण यांनी केले.

संपर्क डॉ.सादेख पठाण :- 7387383404,डॉ.भरत देवकर:- 9226409161,डॉ.इमरान शेख :- 9975094581

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी स्वर्गीय बबनराव मिसाळ यांच्या पत्नी सुमन मिसाळ यांचा अर्ज दाखल.!
Next Article सुंदर माझा दवाखाना अभियानाला जामखेड मध्ये प्रारंभ;
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.