Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » IPL-2023 मध्ये या 19 वर्षीय फिरकीपटूने वेधले सर्वांचे लक्ष; आहे तरी कोण? जाणून घ्या.!

IPL-2023 मध्ये या 19 वर्षीय फिरकीपटूने वेधले सर्वांचे लक्ष; आहे तरी कोण? जाणून घ्या.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 7, 2023Updated:April 7, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आयपीएल (IPL- 2023) स्पर्धेच्या नवव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने युवा गोलंदाज सुयश शर्माला संधी दिली. लांब केस असलेल्या तरुण गोलंदाज सुयश शर्माने पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. वेंकटेश अय्यरच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याला संधी मिळाली

आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर येत आहे. विजय आणि पराभवाची मालिका सुरु झाली असून गुणतालिकेचं गणित झपाट्याने बदलत आहे. नुसते गुण मिळवून फायदा नाही तर धावगतीकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वच संघ यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे.

कोलकात्याने बंगळुरुवर 81 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीसह दिग्गज खेळाडू असूनही विजयी धावांचा पाठलाग करणं कठीण झाला. बंगळुरूचा संपूर्ण संघ 123 धावांवर बाद झाला. या सामन्यात सुयश शर्माने चमकदार कामगिरी केली.

आयपीएल 2023 स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात केकेआरनं मिस्ट्री फिरकीपटू सुयश शर्माला 20 लाख रुपयात संघात घेतलं आहे. खरं तर सुयशनं यापूर्वी कधीच लिस्ट ए, फर्स्ट क्लास आणि टी 20 सामने खेळलेला नाही.सुयश शर्माला मिस्ट्री स्पिनर म्हणून बोललं जातं. सुयश लेग स्पिनर असून त्याची गुगली समजणं फलंदाजाला कठीण आहे. आरसीबी विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी केली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसुंदर माझा दवाखाना अभियानाला जामखेड मध्ये प्रारंभ;
Next Article सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ठरतायेत जामखेडकरांसाठी आरोग्यदूत; आज वाचवले 2 जणांचे प्राण.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.