Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ठरतायेत जामखेडकरांसाठी आरोग्यदूत; आज वाचवले 2 जणांचे प्राण.!

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ठरतायेत जामखेडकरांसाठी आरोग्यदूत; आज वाचवले 2 जणांचे प्राण.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा, जखमींना मिळत नाहीत पुरेश्या सुविधा

जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार

जामखेड शहरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रवीण बोलभट यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोनवर माहिती दिली बस स्टँड समोर एक माणूस चक्कर येऊन पडला आहे. त्यास लवकर नेण्यास यावे. यावर कोठारी तातडीने रूग्णवाहिका घेवून , घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या व्यक्तीस ताबडतोब सरकारी दवाखान्यात दाखल केले.

दरम्यान साकत फाटा येथे एक अपघात झाल्याची माहिती संदीप ठोंबरे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली. त्यांनी ताबडतोब आपली रुग्णवाहिका घेऊन आठ किलोमीटर अंतरावर असलेले रावसाहेब भापकर साकत (वय वर्षे ७५) यांना आपल्या रुग्णवाहिकेत आणून दवाखान्यात दाखल केले. भापकर यांच्या डोक्याला मार लागला होता.मात्र वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची तब्येत आता स्थिर आहे.
यावेळी संदीप ठोंबरे, प्रवीण बोलबट, संतोष नवलाखा यांनी मदत केली.

सरकारी दवाखान्यांमध्ये पेशंट उतरवण्यासाठी माणूस नसल्याने संजय कोठारी यांनाच ते पेशंटला उचलून आत दाखल करावे लागले. त्यास वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे यांनी लगेच नगरला रेफर करण्याचा प्रयत्न केला.मात्र पेशंटला फक्त अशक्तपणा आल्याने फिट येऊन चक्कर आली होती. पेशंटला पाणी पाजले की ते उठून बसले आणि पायी चालत गेले.

प्रतिक्रिया : सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी

यावेळी बोलताना म्हणाले पेशंट सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं की अंगावर काटाच येतो कारण एक तर तिथे कोणी मदत करण्यास नसते आणि पेशंट आपल्याला स्वतःलाच वर घेऊन आत दाखल करावे लागते पेशंटची अवस्था खूप वाईट असते आणि अशा पेशंटला मला स्वतः आत घेऊन जावे लागते ही खंत वाटते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleIPL-2023 मध्ये या 19 वर्षीय फिरकीपटूने वेधले सर्वांचे लक्ष; आहे तरी कोण? जाणून घ्या.!
Next Article अजित पवार यांचे अचानक दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द; राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.