Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Daund- दौंड | खानवटे तालुक्यात दिवसाढवळ्या दरोडा; जवळच्याच व्यक्तीवर संशय.!

Daund- दौंड | खानवटे तालुक्यात दिवसाढवळ्या दरोडा; जवळच्याच व्यक्तीवर संशय.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 8, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे

दौंड ता. खानवटे येथे दिनांक ७ “एप्रिल 2023 रोजी दुपारी दोन वाजता दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे.

सदरचा दरोडा हा सुदाम तातन कांबळे यांचे घरी झाला असून, विशेष म्हणजे ज्या खोलीत ऐवज रोख रक्कम आहे तीच खोली फोडली आहे कांबळे कुटुंबातील सर्वजण पुणे येथे कार्यक्रमासाठी गेले होते याचाच फायदा घेऊन याच कुटुंबाच्या संबंधातील व्यक्तीला सर्व माहिती असलेल्या व्यक्तींनी दरोड्यांसाठी मदत केली असल्याची चर्चा जोरात चालू आहे

या दरोड्यात एक लाख नव्वद हजार रुपये रोख आणि अंदाज हे बारा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून दरोडेखोर दिवसाढवळा पळून जाण्यात यशस्वी झालेत

घटनेच्या ठिकाणी दौंड Daund पोलीस स्टेशनचे पीआय भाऊसाहेब पाटील पीएसआय गोसावी यांनी घटनेच्या ठिकाणी तात्काळ सर्व पाहणी केली आहे सध्या गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचा आवाहन गावच्या पोलीस पाटील उर्मिला गायकवाड यांनी केलंय

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअजित पवार यांचे अचानक दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द; राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण.!
Next Article गजराजनगरला हनुमान जन्मोत्सवाची किर्तनाने सांगता.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.