Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जि.प.प्रा.शाळा तपनेश्वर , जामखेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.!

जि.प.प्रा.शाळा तपनेश्वर , जामखेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 13, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

जामखेड शहरातील जि.प.प्रा.शाळा तपनेश्वर , जामखेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम‎ उत्साहात संपन्न झाला. पंचायत समिती चे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले.शाळेतील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ श्री गणेश या गाण्याने केली. यामध्ये लोकगीत,देशभक्ती पर गीत,हिंदी गीत,या गाण्यावर नृत्ये सादर करुन उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून‎ पंचायत समिती चे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,विस्तार अधिकारी सिद्धनाथ भजनावळे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,नगरसेवक दिगांबर चव्हाण, मोहन वस्ताद पवार,जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, विश्वस्त मुकूंदराज सातपुते,शिक्षक नेते राम निकम,जामखेड तालुका कर्मचारी कृती समिति चे सचिव ज्ञानेश्वर कोळेकर सर,केशवराज गायकवाड,एकनाथ चव्हाण सर,जिल्हा सोसायटी अहमदनगर संचालिका ज्योतीताई पवार,संध्या सोनवणे ,केंद्र प्रमुख सुरेश मोहिते सर,,सचिनअंदुरे ( शिक्षक नेते) , संतोष भोंडवे सर,डाँ.कैलास हजारे,अविनाश नवसरे सर,नितीन शिंदे सर तसेच शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र आदे, उपाध्यक्ष परवेज सय्यद आदी शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थीनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुरेश मोहीते सर, शिक्षक प्रताप पवार सर , संजय अरेकर सर, शिक्षिका श्रीम मोहिते मॅडम, राक्षे मॅडम,शुभांगी साळुंके मॅडम ,कांबळे मॅडम, यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शुभांगी साळुंके पवार मॅडम तर आभार प्रस्ताविक मुख्याध्यापक सुरेश मोहीते सर यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed Breaking| जामखेड पिपल्स एज्युकेशन सोसायटीत आर्थिक घोटाळा; बरखास्त संचालक मंडळावर गुन्हे दाखल होणार.!
Next Article सर्वांना चहाचं वेड लावणारा ‘उपसरपंच चहा’; जामखेडमधील पाडळी फाटा येथे ‘या’ शाखेचे शानदार उद्घाटन !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.