Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ahmednagar|अहमदनगर हादरलं; मुलीचे हात पाय व तोंड बांधून…, शाळेच्या गच्चीवर घडला धक्कादायक प्रकार

Ahmednagar|अहमदनगर हादरलं; मुलीचे हात पाय व तोंड बांधून…, शाळेच्या गच्चीवर घडला धक्कादायक प्रकार

mahalokwaniBy mahalokwaniAugust 6, 2024Updated:August 6, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर (दि.६ ऑगस्ट):-

Ahmednagar अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.यात नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील उज्जैनी माता माध्यमिक विद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अज्ञात इसमाने तोंड बांधून गच्चीवर नेले.

Ahmednagar|अहमदनगर हादरलं

व तेथे गेल्यावर त्यांनी तिचे हात व पाय बांधून टाकले.या प्रकरणी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना सोमवार ५ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० वा. सुमारास घडली आहे.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी यांनी केले अवाहन

Table of Contents

  • Ahmednagar|अहमदनगर हादरलं

याबाबतचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याखाली वेगवेगळी टॅगलाईन करून अफवा पसविल्या जात आहे.त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये,अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार संग्राम जगताप आणि नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या मार्गदर्शनातुन घडतोय बोल्हेगावचा सर्वांगीण विकास
Next Article Dnyanradha Multistate |ज्ञानराधा संस्थेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांच्यावर जामखेडमध्ये गुन्हा दाखल; नागरगोजे यांच्या उपोषणाला यश
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.