Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ajit Pawar |अजित पवार भडकले; मस्ती आली आहे का?

Ajit Pawar |अजित पवार भडकले; मस्ती आली आहे का?

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 23, 2024Updated:February 23, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आम्ही येथे माशा मारायला आलो आहोत का ? बैठकीला यायला CE यांना काय अडचण आहे? अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, अशा भाषेत अजित पवार Ajit Pawar यांनी आपला संताप व्यक्त केला.

Table of Contents

अजित पवार Ajit Pawar यांची नाराजी
शरद पवार Sharad Pawar यांना तुतारी चिन्ह मग…

संभाजीनगर, दि. 23 फेब्रुवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार Ajit Pawar आपल्या रोखठोक स्वभावामुळे प्रसिद्ध आहे. ते कधी कोणाची मुलाहिजा न ठेवता सरळ बोलून टाकला. प्रशासनावर त्यांची पकड मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या बैठकींना जाताना अधिकारी चांगला अभ्यास करुन जातात. अजित पवार शुक्रवारी संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक ते घेत होते.

Bank Job | बँकेमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती, इतक्या जागांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

बैठकीला मुख्य अभियंताच आले नाही. त्यामुळे अजित पवार प्रचंड संतापले. आम्ही येथे माशा मारायला आलो आहोत का ? बैठकीला यायला CE यांना काय अडचण आहे? अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, तात्काळ बोलवून घ्या, असे दिले आदेश अजित पवार यांनी दिले. त्यामुळे बैठकीतील तापमान चांगलेच वाढले होते.

अजित पवार Ajit Pawar यांची नाराजी


अजित पवार म्हणाले की, स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहे. त्यानंतर आपण शाळेसाठी चांगले वर्ग देऊ शकलो नाही. चांगल्या वर्ग खोल्या नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शाळा खोली बांधणेसाठी दानशूर व्यक्तींची मदत घ्यावी लागते, हे दुर्देव आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. परंतु अजून निधी खर्च झाला नाही, याबद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

शरद पवार Sharad Pawar यांना तुतारी चिन्ह मग…


अजित पवार Ajit Pawar यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शरद पवार sharad pawar यांना तुतारी हे चिन्ह मिळाले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मग मी काय करू, असे उत्तर अजित पवार Ajit Pawar यांनी दिले. महानंदा NDDB कडे दिल्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी जळगाव दूध संघही NDDB कडे दिला होता. त्यानंतर जळगाव दूध संघाची परिस्थिती चांगली झाली. मग पुन्हा तो सहकाराच्या माध्यमातून सुरु आहे. आता महानंदाची परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे NDDB बाबत प्रस्ताव चर्चाधीन आहे. विरोधकांना माहिती नसताना काही आरोप करतात. नेहमी गुजरातचे नाव घेतले जाते. विरोधकांकडे मुद्दे नाहीत. महानंदाच्या तोटा भरून काढण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMaratha Reservation | १० टक्के आरक्षण कि गाजर.. मराठ्यांना काय मिळालं?
Next Article IND vs ENG | टीम इंडिया विजयाच्या जवळ; इंग्लंड बॅकफूटवर
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.