Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » SBI |होमलोन घेण्याच्या तयारीत आहात का ? मग कर्ज घेण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

SBI |होमलोन घेण्याच्या तयारीत आहात का ? मग कर्ज घेण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

mahalokwaniBy mahalokwaniApril 13, 2024Updated:April 13, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आपले स्वतःचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. या स्वप्नासाठी अनेकजण अहोरात्र काबाडकष्ट करतात. मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता अनेकांचे हे स्वप्न लवकर पूर्ण होत नाही. आयुष्यभर साठवलेली जमापुंजी लावुनही अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. अशावेळी समोर गृह कर्जाचा पर्याय दिसतो.

old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

SBI |होमलोन घेण्याच्या तयारीत आहात का

अनेकजण गृह कर्ज घेऊन आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करतात. अलीकडे देशातील काही प्रमुख बँकांनी आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट मध्ये होम लोनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बँका आता ताबडतोब गृह कर्ज मंजूर करून देत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण देखील होत आहे.

एसबीआय SBI अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टर मधील देशातील सर्वात मोठी बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.

दरम्यान जर तुम्हीही एसबीआयकडून होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एसबीआयच्या होम लोन बाबत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

एसबीआयच्या SBI होमलोनचे Home loan व्याजदर

सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 9.15% या व्याजदरात गृह कर्ज देत आहे. मात्र बँकेचे हे सुरुवातीचे व्याजदर आहे. या व्याजदरात फक्त अशाच लोकांना गृह कर्ज मिळणार आहे ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो. 800 च्या आसपास सिविल कोर असलेल्या ग्राहकांना या व्याजदरात गृह कर्ज मंजूर होऊ शकते.

SBI 40 लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागेल

जर समजा एखाद्या ग्राहकाला बँकेच्या किमान व्याजदरात म्हणजेच 9.15% व्याजदर 40 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 36,376 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

Table of Contents

SBI |होमलोन घेण्याच्या तयारीत आहात का
SBI 40 लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागेल

एसबीआय होम लोन कॅल्क्युलेटरनुसार, सदर ग्राहकाला या वीस वर्ष कालावधीसाठी 47 लाख 30 हजार 197 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. म्हणजेच मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण 87 लाख 30 हजार 197 रुपये सदर व्यक्तीला भरावे लागणार आहेत. तथापि या रकमेत प्रोसेसिंग फी आणि बँकेचे इतर चार्जेस समाविष्ट नाहीयेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMedia | सोशल मीडियाचा शौक महागात पडला; पत्नीच्या रीलवर अश्लील कमेंट त्रस्त पतीने थेट आयुष्य संपवलं
Next Article shevgaon |शेअर मार्केटने लावला शेवगावकरांना चुना; इतक्या कोटीला झोपला तालुका
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.