Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » shevgaon |शेअर मार्केटने लावला शेवगावकरांना चुना; इतक्या कोटीला झोपला तालुका

shevgaon |शेअर मार्केटने लावला शेवगावकरांना चुना; इतक्या कोटीला झोपला तालुका

mahalokwaniBy mahalokwaniApril 15, 2024Updated:April 15, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शेवगाव shevgaon तालुक्यामध्ये शेअर मार्केट मध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आले आहे यामध्ये लोकांना आमिष दाखवून फसवलं गेल्याचा प्रकार उघड झाला आहे यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून महिन्याला लोकांना एक लाख रुपये गुंतवले तर महिन्याला दहा हजार रुपये दिले जात होते प्रथम असे आमिष दाखवून लोकांना आकर्षित केले.

New car |गुढीपाडवा मुहूर्तावर नवीन कार खरेदीसाठी ग्राहकांची झूबंड; भरघोष सवलत उपलब्ध

लोकांनी ऑफिस फोडले

shevgaon |शेअर मार्केटने लावला शेवगावकरांना चुना


खेडेगावातील लोक असल्यामुळे काही न करता काही पैसे गुंतवणूक केल्यानंतर महिन्याला दहा हजार रुपये मिळते हे पाहून शेवगाव shevgaon तालुक्यातील अनेक लोकांनी या शेअर मार्केट एजंट कडे लाखो रुपयांची गुंतवणूक केली हे जाळे इतके पसरले की काही लोकांनी तर आपले जमिनी विकल्या, सोने घाण ठेवले, त्यांनी व्याजाने पैसे घेतले, तर काहींनी आपल्या शेती लोकांकडे घाण ठेवल्या व हे पैसे या शेअर मार्केटच्या एजंट कडे दिले असे करता करता या शेअर मार्केटचे share market एवढे जाळे पसरले की साधारणता हा तालुका दीडशे कोटीला आज झोपलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.

हा कालावधी फक्त चार ते सहा महिन्याचा असून यामध्ये युवा पासून ते पार वयस्कर किंवा शेतकरी तसेच मोलमजुरी करून मध्यम वर्गातील लोकांनी सुद्धा ज्यामध्ये पैसे गुंतवलेले पाहायला मिळत आहे. तर काही युवकांनी शेअर मार्केटचे पुणे येथे जाऊन क्लास केले आहेत.

Table of Contents

  • shevgaon |शेअर मार्केटने लावला शेवगावकरांना चुना

त्याचे प्रशिक्षण घेतले कारण की, घरी बसल्या नफा मिळत होता हे पाहून युवक भारावून गेले युवक भारावून गेले असताना त्यांनी घरच्यांना सांगितले घरच्यांनी पण मुलांवर विश्वास ठेवला आणि या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले पण त्यांना त्याची कल्पना नव्हती की अशा प्रकारे अशी वेळ आपल्यावर येईल पण हे सर्व लोक मोहाला बळी पडण्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या शेअर मार्केट चालवणे मागे जे नावे पुढे येतात यामध्ये मुख्य करून मुख्यतः काजळे, कोकाटे, आणि गोरे या कुख्यात शेअर मार्केट एजन्टने शेवगावकरांना मोठ्या प्रमाणात चुना लावलेला पाहायला मिळाले आहे हे सर्व शेअर मार्केट एजंट साधारणतः दीडशे कोटी घेऊन फरार झालेले चित्र आहे. आत्ता शेवगाव shevgaonतालुक्यातील हे लोक आत्ता पोलीस स्टेनच्या पायऱ्या जीजवतना पाहायला मिळत आहे. पोलिसांनि पण या तक्रारी घेण्यास नकार दिल्याचे प्रथम दर्शी चित्र आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSBI |होमलोन घेण्याच्या तयारीत आहात का ? मग कर्ज घेण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
Next Article Gujarat| 200 कोटीची संपत्ती दान; हातात घेतला कटोरा, कारण काय ?
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.