महालोकवाणी न्यूज:- जामखेड प्रतिनिधि: धनराज पवारजामखेड शहरातील श्री नागेश कन्या विद्यालय येथे आज रोजी एन एम एम एस परीक्षेतील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम राबवण्याचा यामध्ये आई – वडिलांना गुलाब पुष्प देवून व्हँलटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमासाठी काही मुलींनी आपल्या आई वडीलांना तर काही मुलींनी आजी – आजोबा यांना विद्यालय येथे बोलावले होते.प्रथमत: आई वडीलांचे आशिर्वाद घेवून कन्या विद्यालयाने दिलेले गुलाब पुष्प घेवून आपल्या आई वडीलांना व्हँलटाईन डे निमित्त तसेच एन एम एम एस परीक्षेतील उत्तूंग यश प्राप्त झाल्याबद्दल गुलाब पुष्प देवून सन्मानित केले.याप्रसंगी ज्या मुलीचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिच्या पालकांना कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.…
Author: mahalokwani
जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार आज रोजी जामखेड शहरातील नगर रोड येथील पुढारी वडाच्या झाडाची (वटवृक्ष) पुजा बिभिषण(मामा )धनवडे नगरसेवक तथा जामखेड शहर अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थित अखेरचा निरोप देण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक डाँ ज्ञानेश्वर झेंडे,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, अनिल यादव ,गणेशशेठ डोंगरे,शिवकुमार डोंगरे, वैभवशेठ कार्ले,भाऊ काशिद, अर्जुन म्हेत्रे, रविंद्र कडलग, भरत राळेभात, सचिन भंडारी,बंडू ढवळे आदी उपस्थित होते. यावे ळी बिभिषण धनवडे म्हणाले की,वर्षानुवर्ष ज्या वडाखाली तालुक्यातील सर्व राजकिय घडामोडी घडत होत्या.आमचे नेते माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात याच पुढारी वडापासून झाली. या पुढारी वडाखाली महाराष्ट्र भर असे कुणी…
जामखेड प्रतिनिधि : धनराज पवार जामखेड. अहमदनगर जिल्हा कामगार सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जामखेड सर्वसाधारण गटातून चंद्रकात उर्फ रामचंद्र राळेभात आणि अनुसूचित जाती गटातून प्रकाश सदाफुले विजयी झाले. जिल्हा कामगार संघटनेत जामखेडमध्ये प्रथमच दोन संचालकांची नियुक्ती करण्यात आली. रामचंद्र राळेभात हे गेली पाच वर्षे वगळता सलग दहा वर्षे संचालक आहेत. आता त्यांची संचालकपदावर फेरनिवड झाली आहे. कर्जतची सर्वसाधारण जागा बिनविरोध जिंकून आमदार राम शिंदे यांनी या निवडणुकीत छाप पाडली. मात्र जामखेडमध्ये जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. आमदार रोहित पवार यांनी या निवडणुकीत स्वतः लक्ष घालून दोन्ही उमेदवारांना जामखेडमध्ये विजयी केले. सहकार क्षेत्रातील आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात…
परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांची धान्य साठवणुकीची मोठी अडचण झाली दूर महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार कर्जत / जामखेड | वखार महामंडळाच्या गोदामात धान्य ठेवण्याची सोय झाल्यास त्या भागातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतात. याच अनुषंगाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव व जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रत्येकी तीन हजार मेट्रिक टन धान्य साठवणूक क्षमतेचे दोन धान्य गोदाम महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार रोहित ( Rohit Pawar) पवार यांनी मंजूर करून आणले होते. यामध्ये खर्डा 3.15 कोटी आणि मिरजगाव 3.14 कोटी असे दोन्ही मिळून 6.29 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याप्रमाणे आता त्याचे काम पूर्ण झाले असून नुकतीच आमदार रोहित पवार यांनी…
महालोकवाणी न्यूज: जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मा. आ. रोहित (दादा) पवार यांच्या संकल्पनेतून मंगेश (दादा) आजबे शंभुराजे कुस्ती संकुल जामखेड व रोहित (दादा) पवार मित्र मंडळ कर्जत/ जामखेड आयोजित भव्य कुस्तीचे जंगी मैदान. भव्य अशा कुस्ती स्पर्धेत भारत विरूध्द इराण म्हणजेच यामध्ये भारताचा पै.महेंद्र गायकवाड ( पुणे,उपमहाराष्ट्र केसरी) विरूध्द इराणचा पै.उसेन इराणी ( इंटरनँशनल पैलवान इराण) , पै. गणेश जगताप ( पुणे ,महापौर केसरी) विरूध्द पै. विजय सोनिपत ( हरियाणा- हिंद केसरी) ,पै. दादू मुलाणी ( शिवराय कुस्ती संकुल , कुर्डूवाडी) विरुद्ध पै.सुहास गोडगे ( आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुल,पुणे) ,…
राजकीय वर्तुळात नेहमीच शाब्दिक युद्ध असते. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यामध्ये आघाडीवर असतात. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी यावरुनच संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत बँड पथकातील खुळखुळा वाजवणाऱ्या लहान मुलासारखे आहेत. त्यांच्याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. असे म्हणत हरिभाऊ बागडे यानी संजय राऊत यांना डिवचले आहे. आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यामध्ये भाजपचे मंत्री अतुल सावे, वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे व नरेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले की, “संजय राऊत म्हणजे सामीलबाजा (बँड पथकात खुळखुळा वाजवणारा लहान मुलगा ) आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे किती मनावर घ्यायचे…
जामखेड प्रतिनिधि : धनराज पवार जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर यांच्या विरोधात अंदूरे कुटुंबीयाने खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. व शासकीय कामात अडथळा आणने अशा विविध गुन्हयात नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यानुसार आज दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने त्यांना या दोन्ही गुन्हात जामीर मंजूर केला आहे. तर जिवे मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली दाखल झालेला ३०७ हा गुन्हा सिद्ध झाला नसल्याचीही माहिती समजली आहे. या प्रकरणात ॲड. जाधव यांनी न्यायालयात बाजू मांडली. यावेळी बोलताना नागराज मुरुमकर म्हणाले की, पंचायत समिती चे माजी सभापती भगवान मुरुमकर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न…
महालोकवाणी न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे दिनांक. 12 रोजी.रात्री पुण्याहून कर्नाटक कडे खाजगी ट्रॅव्हल्स ने एक गर्भवती Pregent महिला सीताबाई विनोद चव्हाण रा. अलिबाग शास्त्री नगर व नातेवाईक प्रवास करत असताना त्या महिलेला अचानक त्रास होऊ लागला त्यानंतर गाडी चालकाने त्यांना Daund भिगवण जवळ हॉटेल सागर शेजारी हॉस्पिटल समोर सोडले त्यानंतर त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु हॉस्पिटल उघडण्यात आले नाही त्यामुळे त्या हास्पिटल बाबत अतिशय संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांनी 108 ऍम्ब्युलन्स ला कॉल केला होता. #108ambulance #BVG #delivery108 ॲम्बुलन्सचा भोंगळ कारभार कॉल केल्यानंतरही प्रतिसाद न दिल्याने करावी लागली रस्त्यावर डिलिव्हरी.. pic.twitter.com/whSZOj1SG1— Mahalokwani (@mahalokwani)…
जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर मार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी जि.प.प्रा मोहा ता. जामखेड शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. विजय जाधव Vijay jadhav सर यांना नाशिक पदवीधर मतदार संघाचे मा.आमदार सुधीरजी तांबे साहेब तसेच नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा.डॉ. श्री. बी.जी. शेखर पाटील साहेब संगमनेर ग.शि.अ .फटांगरे मॅडम तसेच इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षा सौ. वृषाली कडलग मॅडम, संगमनेर मालपाणी उद्योग समुहाच्या सौ. रचना मालपाणी आणि सर्व टिमच्या हस्ते प्रदान करण्यात आला.. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण , वार्षिक स्नेहसंमलेन , शैक्षणिक सहल ,सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव झटणारे शिक्षक…
गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी तरुणांना भुरळ घातली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवस असो की गावचा कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिलं निमंत्रण असतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गौतमीला बोलावण्याचे प्रकार घडले, त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले होते. त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली होती. त्यानंतर आता गौतमी पाटीलचा व्हिडीओ समोर आला आहे. पूर्वी मी चुकले होते आणि त्यासाठी वारंवार माफी देखील मागितली आहे. आता मी माझ्या नृत्यशैलीमध्ये, वेशभूषेमध्ये बदल केला. अजितदादा खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. दादा मी चुकले पण आता मी माफी मागते, असं म्हणत गौतमीने Gautami Patil माफी मागितली अजित पवार काय म्हणाले होते ‘राज्यात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल…