Author: mahalokwani

महालोकवाणी न्यूज:- जामखेड प्रतिनिधि:- धनराज पवारआज दिनांक 6 सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा येथे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सत्काराचे वैशिष्ट्ये दिनांक 28 /1 /2023 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन कार्यक्रम झाले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याने सांस्कृतिक कार्यक्रम केल्यामुळे पाटोदा गावचे माजी सरपंच तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष समीर खान पठाण यांनी सर्व शिक्षकांचा सन्मान केला कारण की लहान लहान विद्यार्थ्यांवर अतिशय दहा ते पंधरा दिवस कष्ट करून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेता आला आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम गावकऱ्यांसमोर करून…

Read More

महालोकवाणी न्यूज:-नगर शहर प्रतिनिधी -विजय मते नगर – देव हा भक्ताचा भाव पाहून प्रसन्न होत असतो, पंढरीची वारी करणारा वारकरी अंत:करणापासून विठ्ठलाचे नाम घेत चालतो. एखादी वारी जरी चुकली तरी तो वारकरी अस्वस्थ होत असतो. भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारा पांडूरंग हा भक्तांच्या पाठिमागे आहे. अशा या भक्त आणि भगवंताच नात अतुट असावं, असे प्रतिपादन नगर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.नगर-औरंगाबाद रोडवरील अर्बन बँक कॉलनीमधील हौशी विठोबा मंदिराचा 26 वा वर्धापनदिन मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल-रुख्मिणी मूर्तीची पुजा करुन श्री.गंधे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेविका संगिता खरमाळे, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका…

Read More

डॉ. बाळासाहेब पवारराजकीय व समाजिक क्षेत्रातील अभ्यासक————————————- महालोकवाणी न्यूज:- लावणी व तमशाचा फड , शाहीरी डफ याचा वीर सर व शृंगार सर न समजताही अंगात ते जन्मजात भिनलेला बहुजन समाज भजन व भावगीतात रमतो पण त्याला त्यातील फार समजत अशातला भाग नाही . तमाशा त्यातील गण गवळण व वग त्याला आकर्षित करतो . तो तमाशात जसा रमतो तसाच भजनात , भारुडा त व देवीच्या गाण्यात व वाघ्या मुरुळीच्या गाण्यात म्हणजे जागरण गोंधळात पण तेव्हडाच रमतो त्याला ते आपलं जगणं वाटत लोक संगीत त्याला भावत तर भजन , भारूड, देवीची गाणी हा त्याच्या श्रद्धेचा भाग असतो ..लोक संगीत हे त्याला आपले…

Read More

राजकीय व समाजिक क्षेत्रातील अभ्यासक महालोकवाणी न्यूज लावणी व तमशाचा फड , शाहीरी डफ याचा वीर सर व शृंगार सर न समजताही अंगात ते जन्मजात भिनलेला बहुजन समाज भजन व भावगीतात रमतो पण त्याला त्यातील फार समजत अशातला भाग नाही . तमाशा त्यातील गण गवळण व वग त्याला आकर्षित करतो . तो तमाशात जसा रमतो तसाच भजनात , भारुडा त व देवीच्या गाण्यात व वाघ्या मुरुळीच्या गाण्यात म्हणजे जागरण गोंधळात पण तेव्हडाच रमतो त्याला ते आपलं जगणं वाटत लोक संगीत त्याला भावत तर भजन , भारूड, देवीची गाणी हा त्याच्या श्रद्धेचा भाग असतो ..लोक संगीत हे त्याला आपले वाटते पण…

Read More

महालोकवाणी न्यूज:- निरोगी आयुष्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये आठ तास झोप आवश्यक असते. मात्र बदलत्या जीवनशैलीत वाढलेल्या ताणामुळे या झोपेचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्यानं विकसित झालेलं अहमदनगर महानगर देखील त्याला अपवाद नाही. अहमदनगरमध्येही रात्रीच्या वेळी झोप न लागण्याचं प्रमाण वाढलंय. मानसोपचार तज्ज्ञांकडं याबाबत येणाऱ्या तक्रारीमध्ये वाढ झालीय. मानसोपचार तज्ज्ञ संदीप शिसोदे यांनी यावर काही उपाय सांगितले आहेत. तुम्हालाही या प्रकारची अडचण येत असेल तर त्यावर मात करण्यासाठी या टिप्स उपयोगाला येतील. हे ही वाचा:- हिंदूंनाही करावा लागणार ‘कुराण’चा अभ्यास; ‘या’ देशातील सरकारचा अजब गजब कायदा ! झोप का लागत नाही याचे कारणे? आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाकडं अत्याधुनिक साहित्य…

Read More

गंभीर आर्थिक संकटात असताना पाकिस्तानने आपल्या देशात नवा आदेश जारी केला आहे. पाकिस्तानातील सर्व विद्यापीठांमध्ये कुराण अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत संसदेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावानंतर विद्यापीठांमध्ये कुराण भाषांतरासह शिकवले जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी ते वाचावे. कुराणचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, तसेच विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणही मिळणार नाहीत. अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज; जाणून घ्या अदानीला कोणत्या बँकांनी किती कर्ज दिले ! गुण न देणे आणि परीक्षेत सूट देण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना कुराणसाठी प्रेरित करणे हा आहे. म्हणजे बिगर मुस्लिम अल्पसंख्याक हिंदू आणि इतर समाजातील लोकांनाही कुराण वाचावे लागेल. पाकिस्तानच्या संसदेत वरिष्ठ…

Read More

तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत हभप.आदिनाथ महाराज शास्त्री,खासदार डॉ सुजय विखे पाटील, यांच्या हस्ते उद्घाटन सोमराज बडे,पाथर्डी- प्रतिनिधी महालोकवाणी न्यूज :- पाथर्डी येथील युनिटी हॉस्पिटल आय.सी.यू &एक्सीेडेन्ट केअर सेंटर या नवीन खासगी रुग्णालयाचे नुकतेच तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत हभप.आदिनाथ महाराज शास्त्री,खासदार डॉ सुजय विखे पाटील,डॉ.दीपक एस एस,डॉ.अभिजित पाठक, डॉ.संतोष सोनवणे,डॉ मुकुंद विधाते आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना अहमदनगर येथील प्रसिद्ध साईदीप हॉस्पिटलचे संचालक डॉ.दीपक यांनी सांगितले की, पाथर्डी सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी,ऊसतोड कामगार ,गरीब,गरजू रुग्णांना युनिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अश्या सुविधा युनिटीचे संचालक डॉ.खेडकर,डॉ.अशोक बडे,डॉ.भाबड व सर्व सहकारी यांनी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचे “कौतुक करावे तेवढे…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे महालोकवाणी न्यूज :- ५ फेब्रुवारी २०२३ खानवटे तालुका दौंड येथील .ग्रामपंचायतचे उपसरपंच व इतर सदस्य आणि ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी यांनी खानवटे गावातुन दाट लोकवस्ती मधून होणारी मुरूमाची जड वाहतूक त्वरित बंद करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी. तहसीलदार दौंड. व पोलीस निरीक्षक दौंड यांना लेखी निवेदन दिले आहे परंतू या मुरमाचे कामात सबंधित अधिकाऱ्यासोबत ठेकेदार यांचे घनिष्ठ संबंध असल्याने येथे गावातील शेजारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान मुलांची या रस्यावरती ये जा असते आणि ग्रामस्थांची रहदरी मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे येथे जिवीतहानी नाकारता येत नाही. तरी सुद्धा अधिकारी नागरीकांच्या व शाळकरी मुलांच्या जिवीताशी का खेळतात असे ग्रामस्थांचे म्हणणे…

Read More

महालोकवाणी न्यूज:- सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला दंडुके घेऊन पुढे आल्याने चांगलीच चर्चा होत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी येथे लावणी क्वीन गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला. मात्र काही तरुणांनी कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली होती. दरम्यान गावच्या महिलांनी अखेर दांडक्याने धुडघुस घालणाऱ्यांना चोप दिला. धुडगूस घालणाऱ्यांना महिलांनीच चांगला धडा शिकवल्याने पुन्हा एकदा गौतमीचं कार्यक्रम चर्चेत आलं आहे. गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न होतोय. तर काही…

Read More

महालोकवाणी न्यूज जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी शासन दरबारी सुरु केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. मतदारसंघासाठी 5 कोटी रूपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. तसा शासन निर्णय राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून जारी करण्यात आला आहे. Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण.. कर्जत तालुक्यातील मंजुर कामे खालील प्रमाणे (रक्कम लाखात) 1) कोकणगाव येथे दशक्रिया विधि ओटा बांधणे – 10 लाख रूपये2) चांदे बुद्रुक येथे संत सावतामाळी मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये3) खुरंगेवाडी येथे हनुमान मंदिर समोर काँक्रीटीकरण करणे – 10…

Read More