Author: mahalokwani

सोमराज बडे,पाथर्डी ( प्रतिनिधी) महालोकवाणी न्यूज:- दिनांक 5 फेब्रुवारी 2023 राज्यात सत्तातंर झाले आणि आपले सरकार आले, अवघ्या तीन महिन्यांत रखडलेल्या सर्व प्रकल्पांना निधी देऊन पूर्ण करणार आहोत.असा विश्वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त करून आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यास मोफत वीज आणि पाणी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.पाथर्डी येथे मीरी तिसगांव सह ४३गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले होते आणि भाजपा जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, राहुल राजळे, भाजप तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील अडीच वर्ष म.वि.आ.सरकार च्या काळात जिल्ह्यात एक फुटकी कवडीचा निधी आला…

Read More

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबे पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला सामोरे गेले आणि त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवर परखड भाष्य केलं. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमदेवारी दिली होती, पण त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी उमदेवारी अर्ज भरला, पण काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्यामुळे सत्यजीत तांबे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. तांबे पिता पुत्रांनी केलेल्या या बंडामुळे काँग्रेसने त्यांचं सहा वर्षांसाठी निलंबन केलं. अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज; जाणून घ्या अदानीला कोणत्या बँकांनी किती कर्ज दिले ! सत्यजीत तांबेंनी मौन सोडलं या सगळ्या वादानंतर अखेर…

Read More

जगातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे सध्या चर्चेत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी यांची संपत्ती निम्म्याहून कमी झाली आहे. अदानी समूहाचे शेअर्स रोज घसरत आहेत. दहा दिवसांत अदानीची एकूण संपत्ती सुमारे $65 अब्जांनी कमी झाली आहे. श्रीमंतांच्या यादीतही ते पहिल्या 20 मधून बाहेर पडले आहेत. नमाज पडा अन् हिंदू मुलींना…, बाबा रामदेव यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान ! दोन दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील सर्व बँकांकडून अदानी समूहाबाबत माहिती मागवली होती. आरबीआयने विचारले होते की अदानी समूहाला कोणत्या बँकेने किती कर्ज दिले आणि कोणत्या आधारावर? आतापर्यंत दोन बँकांनी ही माहिती आरबीआयला दिली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ…

Read More

महालोकवाणी न्यूज दिनांक3/02/2023 रोजी अहमदनगर येथील केंद्र सरकार राज्य सरकार व मेस्को ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या नॅशनल एससी एसटी हब फॅशन डिझाईन क्लासच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट बिझनेस डेव्हलपमेंट याविषयी मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे प्राध्यापक गिरीश कुकरेजा प्रमुख मार्गदर्शक होते, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना गिरीश कुकरेजा यांनी महिलांमध्ये जास्त ताण तणाव जाणवत आहे संपूर्ण कुटुंबाचा ते तणाव घेत असतात या तणावातून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रथमता स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करू तेव्हाच आपण तणाव मुक्त होऊ अशी यावेळी बोलताना सांगितले पुढे, त्यांनी दुसऱ्यांकडून…

Read More

महालोकवाणी न्यूज:-04 फेब्रुवारी 2023 पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपकडून उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी तिकीट देण्याचं टाळलं आहे. तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीवरून भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या पश्चात उमेदवारी कुणाला मिळणार यावरून बरीच चर्चा रंगली होती. अखेरीस टिळक यांच्या घरी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी हेमंत रासनेंना उमेदवारी दिली आहे. टिळक यांच्या कुटुंबातून मुक्ता टिळक यांचे पती इच्छुक होते. पण, त्यांना…

Read More

रामदेव बाबा सोशल मीडियावर कायम कोणत्या नाकोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. रामदेव बाबा म्हणाले होते, महिला साडी नेसल्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी त्या चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. आता पुन्हा एकदा रामदेव बाबा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. अजितदादांच्या ‘त्या ’ वक्तव्याने नाना पटोले आक्रमक..! ‘जन्नत म्हणजे मिशा कापा, टोपी घाला’ बाबा रामदेव म्हणाले, मुस्लिमांनी फक्त नमाज अदा करणे आवश्यक आहे. नमाज अदा केल्यानंतर काहीही करा, सर्व काही माफ आहे. त्यांच्यासाठी जन्नत म्हणजे घोट्याच्या वर पायजमा घालणे, मिशा कापणे, टोपी घालणे. ते म्हणाले, हे मी म्हणत…

Read More

१९४८ मध्ये एक केंद्रीय भाडे नियंत्रण कायदा संमत करण्यात आला. या कायद्यांतर्गत मालमत्तेला भाड्यानं देण्याचे काही नियम स्पष्ट करण्यात आले. या कायद्यानुसार, भाड्यानं खोली घेताना तुमच्या घरमालकाशी लेखी करार करून घेतला पाहिजे. याशिवाय, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, भाडे करारात लिहिलेल्या मर्यादेपूर्वी घरमालक भाडेकरूला घरातून बाहेर काढू शकत नाही, असंही कायद्यात नमूद करण्यात आलंय.उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने दिले आदेश !तसंच जर घरमालकाला घराचं भाडं हे वाढवायचं असेल तर त्यानं भाडेकरूला किमान तीन महिन्यांपूर्वी तशी कल्पना दिली पाहिजे. याशिवाय घरमालकाकडून वीज कनेक्शन, पिण्याचे शुद्ध पाणी, पार्किंग यांसारख्या साध्या सुविधांची मागणी करणं हा भाडेकरूचा हक्क असून कोणताही घरमालक हे…

Read More

महालोकवाणी न्यूज:- दिनांक 3 फेब्रुवारी 2023 नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. तांबे पिता-पुत्रांच्या या निर्णयावरून काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी दर्शवली. तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही येथील नाट्यमय घडामोडी थांबायचं नाव घेत नाहीयेत. काँग्रेस पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ती जिंकूनदेखील आणली. महाविकास आघाडी ) समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. मात्र अजित पवार यांच्या एका वक्तव्यानंतर राष्ट्रवादी…

Read More

जामखेड तालुका काँग्रेस,शहर युवक काँग्रेस,जामखेड शहर काँग्रेस ,राहुल (भैय्या) उगले मित्र परिवार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जामखेड तालुका प्रतिनिधी :- धनराज पवार पाच जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंनी महा विकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला. सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली असून त्यांनी 19 हजारांवर मताधिक्क्य घेत शुभांगी पाटील यांचा पराभव केला. उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने दिले आदेश ! अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे वृत्त धडकताच जामखेड येथील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला. आज रोजी जामखेड शहरातील तांबे समर्थकांनी जामखेड तालुका काँग्रेस,शहर…

Read More

गेवराई तालुका प्रतिनिधी:- समाधान सम्राट प्रतिनिधी : गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील बाबु (त्रिंबक ) कोकाट यांचा दि. १ फेब्रुवारी बुधवार रोजी गेवराई येथील तालुका कृषि कार्यालय मध्ये कृषि अधिकारी अभय वडकुते यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. सखोल माहिती अशी की ठाकर आडगाव मधील बाबु कोकाट यांनी दोन ते तीन वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचा सत्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बाबु कोकाट यांनी शेतकरी बांधवांना वेळोवेळी शासकीय योजने बद्दल माहिती दिली तसेच पोखरा योजनेची अंमलबजावणी व त्या मधील योजणे विषयी सर्व माहिती शेतकरी यांना अर्ज करण्यापासून ते शेतकरी यांच्या खात्यात पैसे जमा होई पर्यंत मार्गदर्शन केलं…

Read More