“बचत गटातील सर्व महिलांनी एकजूट दाखवावी. आज तुम्ही जे भोगत आहात ते तुमच्या मुलांनी भोगू नये यासाठी महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे.सौ.आशाताई राम शिंदेंमाजी सभापती ,जामखेड जामखेड तालुका प्रतिनिधी :- धनराज पवार जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी रथसप्तमी निमित्त हळदी कुंकू, तिळगुळ समारंभ आणि महिला बचत गट कर्ज वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे ह्या होत्या. ” स्वता:च्या संसारासाठी बचत गटाचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याचा विचार महिलांनी ‘करावा”, बचत गटाच्या माध्यमांतून तुम्हाला जो निधी मिळणार आहे, त्याच्यात बचत करून तुम्हाला तुमच्या मुलांचे…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज:- दिनांक 2 फेब्रुवारी 2023 अवघ्या राज्याचे लक्ष्य खिळवून ठेवणार्या नाशिक पदवीधर मतदार संघातील मतमोजणीतून अपेक्षीत परिणाम समोर आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत चर्चेच्या केंद्रस्थानी राहीलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी विजयात रुपांतरीत केली आहे. त्यांचा हा विजय डॉ.सुधीर तांबे यांच्या कार्य कर्तृत्वाची झलक दाखवणारा ठरला आहे. आपल्याच पक्षा विरोधात निवडणुकीला सामोरे जात, दुसर्या बलाढ्य पक्षाला शांत बसवण्याची किमया साधून सत्यजीत तांबे यांनी मिळवलेला हा विजय ‘ऐतिहासिक’ ठरला आहे. त्यांच्या विजयाने नाशिक पदवीधर मतदार संघातील ‘तांबे’ नावाचा दबदबाही पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार चौथ्या फेरीच्या मोजणी दरम्यान सत्यजित तांबे यांनी…
मुंबई : दहावी (SSC Exam) बारावी (HSC Exam) परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. कोणे होते पहिले भारतीय गव्हर्नर, जे Finance Minister ही होते? २ भाषेत छापली होती बजेटची प्रत.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात 11 वाजता…
अभिनेत्री राखी सावंतच्या आईचं २८ जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंज देत होत्या. पण आता आईच्या निधनानंतर राखीवर नवं संकट आलं आहे. पुन्हा तिने पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नवऱ्याचं अफेअर असल्याचंही राखीचं म्हणणं आहे. जान्हवी कपूर पुन्हा दिसली तिच्या बॉयफ्रेंड; या कथित कपलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. याआधीही राखीने सात महिन्यानंतर आदिलशी लग्न झालं असल्याचं कबुल केलं. पण आदिलनेच लग्न लपवून ठेवल्याचा आरोप राखीने केला. दरम्यान आदिलने राखीबरोबर लग्न झालं असल्याचं मान्य केलं. त्यानंतर हे दोघं पुन्हा जवळ आले. आता पुन्हा एकदा…
भारत स्वतंत्र झाल्यापासून दरवर्षी संसदेत अर्थसंकल्प सादर केला जातो आणि वर्षभर त्याची चोख अंमलबजावणीही केली जाते. हा अर्थसंकल्प देशाचं भवितव्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत सर्वच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय. पण आज अशा अर्थमंत्र्यांविषयी जाणून घेऊ, जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर देखील राहिले होते. निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सुधीर तांबे स्मशानभूमीत, गमावला जवळचा सहकारी ..! चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांना सी.डी. देशमुख म्हणूनही ओळखलं जायचं. ते देशाचे तिसरे अर्थमंत्री म्हणून तुम्हाला माहीत असतीलच. पण ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले…
महालोकवाणी न्यूज:- मागच्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत राज्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान नाशिक पदवीधर विधानपरिषदेचा आज निकाल लागणार आहे. या दरम्यान सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तील असलेले नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार नाशिकमध्ये जात असतानाच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यामुळे सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. मानस पगार हे काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी ही दु:खद बातमी येऊन धडकल्याने धक्का बसल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्यांला श्रद्धांजली व्यक्त केली आहे. मानस पगार यांच्या पार्थिवावर…
जामखेड पोलीस स्टेशन येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सहविचार सभा महालोकवाणी न्यूज जामखेड तालुका प्रतिनिधी धनराज पवार जामखेड :-2 फेब्रुवारी 2023शिक्षक व पोलीस यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांचे हित सर्वांनी जपावे व गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शिक्षक- पोलीस कटिबद्ध राहू ,शाळा महाविद्यालय व पोलीस विभाग यांचे समन्वय करून विद्यार्थ्यांची सुरक्षा नक्की वाढणार आहे ,महाविद्यालय शाळा यांच्याकडून येणारा सूचनेचे पोलीस विभागामार्फत दाखल घेतली जाणार आहे व गैरवर्तन करणाऱ्या कडक कारवाई केली जाणार आहे.असे मार्गदर्शन पोलीस विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे संदर्भात सभेत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले. आता लालपरी चालवणार ‘ती’; लवकरचं राज्यात पहिल्यांदा महिला चालवणार…
पुणे : महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात 15 महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महिला कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून त्या मार्च अखेरपर्यंत सेवेत रुजू होणार आहेत. जान्हवी कपूर पुन्हा दिसली तिच्या बॉयफ्रेंड; या कथित कपलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. मार्चनंतर लालपरीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. वेगवेगळ्या क्षेत्रात पुरूषांच्या पुढे जाऊन नाव लौकिक मिळवत आहेत. मात्र, काही क्षेत्र अजूनही आहेत जिथे पुरूषांचे वर्चस्व कायम आहे आणि ते क्षेत्र म्हणजे एसटी.…
महालोकवाणी न्यूज :- दि. १फेब्रुवारी 2023 हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद करताना ठाण्यातील एका मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ७२ तासांतच जितेंद्र आव्हाडांवर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोणत्याही परिस्थितील मला अटक होईल, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. Budget 2023| Aadhaar-PAN Card बाबत मोठा निर्णय.. प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केंद्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल. ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत अथवा त्यानंतर काही महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार…
सध्या बीटाऊनमध्ये रिलेशनशिप, अफेअरच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. यात स्टारकिड्सच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. अभिनेत्री जान्हवी कपूर याच कारणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या जान्हवी कपूर एका पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी ती करण जोहरच्या घरातून निघताना दिसली. मात्र यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत एक व्यक्ती होती.. दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांचे लगेच त्याकडे लक्ष गेले. दरम्यान तिच्यासोबत जी व्यक्ती होते ती दुसरी कोण नसून तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आहे. शाहरुख खानने पठाण चित्रपटाचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला; वाचा #AskSRK च्या माध्यमातून किंग खान काय म्हणाला.. जान्हवी कपूर एका पार्टीत सहभागी झाली होती. मात्र यावेळी ती एकटी नव्हती…