Author: mahalokwani

जामखेड प्रतिनिधीगौतम कलश निधीचे संकलन समाजातील शिक्षण, आरोग्य, व्यावसायामध्ये मदत करण्यासाठी भव्य योजना परमपूज्य उपाध्याय श्री प्रविण ऋषीजी म.सा. यांच्या संकल्पनेतून तयार झाले आहे. याचे गावोगावी स्थापना झालेली आहे.आज रोजी दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जामखेड जैन स्थानक येथे परमपूज्य सुनंदाजी म.सा. आदि ठाणा ६ यांच्या पावन सानिध्यामध्ये गौतम निधी फाऊंडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप बोगावत व कार्यकारणी यांनी गौतम कलश अनुष्ठान चा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी परमपूज्य सुनंदाजी म.सा. बोलताना म्हणाल्या की,गौतम निधी कलश अनुष्ठान व संकलन हा कार्यक्रम समाजातील गरजवंत व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजातील प्रत्येक व्यक्तीने या गौतम कलश निधीमध्ये दररोज परिवारातील प्रत्येक सदस्याने…

Read More

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश कर्जत जामखेड ता.३१ – कर्जत जामखेडमधील शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी MLA आमदार राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केल्याने आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचं बोलले जात आहे. MLA| आमदार राम शिंदेंना मोठा धक्का कर्जत जामखेड मतदार संघाची 2024 ची विधानसभेची निवडणूक ही आमदार रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामामुळे आणि सर्वसामान्य जनतेची केलेली कामे यामुळे एकतर्फी असल्याचं सर्व सामान्य जनतेचे मत झाले आहे. ही निवडणूक…

Read More

बुरुडगावला विकासकामातून शहरीकरणाचे रूप – आमदार संग्राम जगताप नगर : बुरुडगाव हे शहरालगतचे गाव असून गेल्या १० वर्षांमध्ये विकास कामातून कायापालट केला असून त्याला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे. बुरुडगाव चा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता हे गाव महापालिका हद्दीबाहेरील असल्यामुळे पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होत होती तरी देखील हा प्रश्न मार्गी लावला असून याच बरोबर सीना नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे नागरिकांचा कायमस्वरूपीचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रस्ते लाईट, पाणी, ड्रेनेज आदी प्रश्न मार्गी लागून सामूहिक प्रयत्नतून बुरुडगावचा चेहरा मोहरा बदलला आहे. शहराचे सर्वांगीण विकास कामे मार्गी लावले असल्यामुळे उपनगराच्या विस्तारीकरणाला गती प्राप्त झाली आहे केलेली…

Read More

जामखेड : जामखेड तालुक्यातील देवदैठणमधील सोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्यांस १०० पेक्षा अधिक प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी व अभिमानासाठी सुरु असलेल्या ‘भूमिपुत्रांच्या’ लढ्याला ‘बळ’ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘आपला तो आपलाच’ असे म्हणत या सर्वांनी आमदार प्रा राम शिंदे Ram Shinde यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला. दैवदैठणमधील या राजकीय भूकंपामुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकीय ‘वारे’ रोहित पवारांविरोधात पुर्णता: फिरल्याचे यातून स्पष्ट होऊ लागले आहे. भाजपा नेते संजय काका काशिद यांच्या पुढाकारातून व जामखेड बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, महारूद्र महारनवर यांच्या सहकार्यातून देवदैठण येथीलसोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत…

Read More

कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत मोठी रंगत येणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांचे एक निकटवर्तीय तसेच जामखेडचे मा. नगराध्यक्ष विकास राळेभात विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत, त्यांनी सोमवार दिनांक २८ ऑक्टो २०२४ रोजी आपल्या अनेक मराठा कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विकास राळेभात यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही, येणाऱ्या विधानसभेत चित्र बदलेले पाहायला मिळू शकते, कारण राज्यभरात जरांगे पाटील Manoj Jarange फॅक्टर सध्या जोरात चालत आहे, आणि विकास राळेभात यांचा कर्जत- जामखेड मध्ये मोठा जनसंपर्क आहे, त्यांना मानणारा मोठा युवक वर्ग या दोन्ही तालुक्यात आहे Manoj Jarange | जरांगे पाटलांचा मोठा डाव; कर्जत-जामखेडमध्ये मा. नगराध्यक्ष विकास राळेभात…

Read More

कर्जत जामखेड २८ – विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड Karjat-Jamkhed मतदारसंघातील सुज्ञ नागरिक फक्त रोहित पवार यांना मतदान करणार नाहीत, तर राज्याच्या भावी नेतृत्वाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी कालच्या सभेत केले.आमदार रोहित पवार यांनी दमदार शक्तीप्रदर्शन करत स्वाभिमानी कर्जत-जामखेडकरांच्या साक्षीने काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे समर्थन केले आणि मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला. Gold Rate| दिवाळी पूर्वी सोने खरेदी करा; जाणून घ्या आत्ताचा सोन्याचा रेट गेल्या २५ वर्षात भाजपच्या ताब्यात असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवार यांनी गेल्या ५ वर्षापूर्वी भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतला आणि वर्षानुवर्षाचा…

Read More

शिवसेना तालुका प्रमुख पदी अँड मयूर डोके यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेची पहिली आढावा बैठक आज शिवसेना कार्यालय जामखेड मध्ये संपन्न झाली बैठकी मध्ये विविध विष‌यांवर चर्चा झाली. . येणारी विधानसभेची निवडणूकी संदर्भात सर्व शिवसेना पदाधिका-यांची रणणिती काय असावी यावर ही चची झाली, येणा-या काळामध्ये शिवसेना घरा घरात पोहचवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जिवाचे रान करील हा सुर बैठकीमध्ये सर्व शिवसैनिक चा होता. अँड मयूर डोके यांची तालुकाप्रमुख म्हणून निवड झाली त्याबदल सर्व शिवसैनिकानी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.आजच्या आढावा बैठकीसाठी पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थित मोठ्या प्रमाणात होती या बैठकीसाठी तालुका प्रमुख मयूर डोके, शहर प्रमुख गणेश काळे ता. उपप्रमुख नागराज पानगावकर, खर्डा…

Read More

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ वार्ड क्रमांक मध्ये बैठक घेण्यात आली, या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली, यामध्ये महिलांनी उपस्थिती दर्शवली , वार्ड क्रमांक २ मध्ये आमदार संग्राम जगताप यांनी सर्वाधिक विकासनिधी हि उपलब्ध करून दिलेला आहे, आणि येणाऱ्या काळातही अनेक विकास कामे हे या वार्डात राबविण्यात येणार आहेत, या मीटिंग मध्ये या वार्डातील चारही नगरसेवक उपस्थित होते, यामध्ये नगरसेवक बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, निखिल वारे, आणि सुनील त्र्यबंके हे उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरसेवक सुनील त्र्यबंके म्हणाले की, वार्ड क्रमांक २ मधून सर्वाधिक लीड हे आमदार संग्राम जगताप यांना मिळणार आहे, यासाठी आम्ही चारही नगरसेवक जीवाचे रान करू,…

Read More

कर्जत जामखेड .२७- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जनसामान्यांचा आवाज बनलेले आमदार रोहित पवार हे सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर ) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार रोहित पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणी शिरुर लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेल्या पाच वर्षात रोहित पवार यांनी मतदारसंघात लोकाभिमुख, प्रगतिशील आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली आहेत. शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सुधारणा करून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न…

Read More

नगरमध्ये होणार अभिषेक कळमकर विरुद्ध संग्राम जगताप Jagtap vs Kalamkar अशी थेट लढत नगरमध्ये आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे अभिषेक कळमकर विरुद्ध संग्राम जगताप विधानसभा निवडणूक २०२४ कडे, या दोन्ही ताकदवार उमेदवारांमधील लढत राजकारण नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे. New Car Price | फोरव्हिलर कार घेण्याचा विचार आहे घाई करा; २ दिवसानंतर महाग होणार, 9 कंपन्याची वाढवणार किंमत Jagtap vs Kalamkar | नगरमध्ये संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर नगरकर अभिषेक कळमकरांच्या विकासवादी दृष्टीकोण तर संग्राम जगताप जगताप यांनी केलेले विकास कामे, तसेच त्यांची नगर शहरावर असणारी पकड यामध्ये कोणाचा विजय होणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अहमदनगर…

Read More