गोवा goa हे अतिशय मनमोहक पर्यटन स्थळ मानले जाते , खूप शांतात आणि निसर्ग रम्य वातावरण आहे येण्याची तुमची निवड खूप छान आहे! येथे तुम्ही त्रासांपुर्ण विहंगांना शांततेचा अनुभव करू शकता. येथील आकर्षणे, त्यांची विचारणा व्यतिरिक्त, तुम्ही गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर आराम करण्याची संधी घेऊ शकता. Jimny Thunder मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत आणले जिम्नीचे सर्वात स्वस्त मॉडेल, एवढी आहे किंमत गोव्यात goa पोचल्यावर तुम्ही काही नजीकीच्या गावांत विहंगांची भेट घेऊ शकता. आमच्या संस्कृती, इतिहासाच्या आणि स्थानिक संस्कृतीच्या संरक्षणातील वातावरणाचा आनंद आपणास मिळू शकतो, खूप इतिहासातील खाना खुणा या गोव्यात दडलेल्या आहेत, पुरातन मंदिरे पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील गोव्याचे खास सौंदर्य…
Author: mahalokwani
मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत जिम्नीचे Jimny Thunder सर्वात स्वस्त मॉडेल आणले आहे, थार सारख्या दिसणाऱ्या या मॉडेलची किंमत अगदी कमी ठेवण्यात आलेली आहे. आणि दिसायला पण अतिशय छान लूक दिला आहे, सर्व अपडेटेड सुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, तसेच या इंजिन103 बीएचपी पॉवर जनरेट करेल तेवढी ताकत दिली आहे . भारतीय बाजारपेठेत या गाडीला ग्राहक पंसती देताना पाहायला मिळत आहेत Jimny Thunder सर्वात स्वस्त मॉडेल मारुती सुझुकीने Maruti Suzuki भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी जिम्नीचे Jimny Thunder स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहे. जिम्नी थंडर एडिशन असे या नवीन मॉडेलचे नाव असून हे मॉडेल झेटा आणि अल्फा या दोन्ही प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध…
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने अभिनयाच्या बाबतीत आपल्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. होय, बर्फी या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर, अॅनिमल animal movie हा एकमेव चित्रपट आहे, जो जलद कलेक्शनकडे वाटचाल करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. सलमान खानच्या टायगर 3 ते शाहरुख खानच्या पठाणचेही रेकॉर्ड अॅनिमलने मोडले आहेत. animal movie | अॅनिमलने रचला इतिहास संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट लोकांना अपेक्षित असलेल्या अपेक्षांच्या पलीकडे गेला. हे आम्ही म्हणत नाही, तर अहवाल सांगतो. टी-सीरीजच्या ताज्या अहवालानुसार, या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 116 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. एवढेच नाही, तर अॅनिमलने animal movie आतापर्यंत…
Rain Update महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. उत्तर केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात पाऊस सुरु आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले अवकाळी पावसाचे Rain Update संकट अजूनही कायम आहे. राज्यात १ आणि २ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. १ डिसेंबर रोजी अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज…
तुम्हालाही Youtube यूट्यूबवर सबस्क्राइबर्स वाढवायचे आहेत, पण ते वाढत नसतील, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. आजकाल प्रत्येक दुसरा-तिसरा व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिभा आजमावत आहे. सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने त्यांना व्हायरल करणे कठीण झाले आहे. https://mahalokwani.com/pm-mudra-loan-from-50000-to-10-lakh-mudra-loan-sch/ Youtube वर कमवा बक्कळ पैसा पण तुम्हाला एवढी काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही वर तुमचे फॉलोअर्स कसे वाढवू शकता आणि त्यातून कमाई कशी करू शकता. हे अशा प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, ज्यावर व्हिडिओ बनवून आणि अपलोड करून पैसे कमावता येतात. हे प्लॅटफॉर्म प्रत्येक वापरकर्त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते. या प्लॅटफॉर्मवर तुमचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्हाला या…
चार दिवसांपूर्वी ज्याचा कोणी विचार केला नव्हता, तो अंदाज अखेर खरा ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक करार झाला आहे. मुंबई इंडियन्समधून आपल्या करिअरची सुरुवात करणारा हार्दिक पांड्या hardik pandya पुन्हा एकदा या फ्रँचायझीमध्ये परतला आहे. सलग 2 वर्षे गुजरात टायटन्सचे नेतृत्व केल्यानंतर हार्दिक पांड्या आता आपल्या घरी परतला आहे. हार्दिकच्या पुनरागमनाने संघ व्यवस्थापन आणि चाहते खूप खूश असतील, परंतु संघातील ते दोन खेळाडू आहेत, ज्यांच्यासाठी ही चांगली बातमी नाही. hardik pandya हार्दिकच पांड्या या संघाच्या ताफ्यात Royal Enfield Shotgun 650 रॉयल एनफील्ड शॉटगन 650 चे अनावरण, जाणून घ्या फिचर्स आणि किमत आधीच एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि आता नेतृत्व…
Jamkhed जामखेड तालुक्यातील नान्नज येथे प्रधानमंत्री आवास योजना २०२१-२०२२ अंतर्गत नान्नज येथील घरकुल मध्ये संगनमताने बेघरांना घर देण्याचा शासनाचा उद्देश धाब्यावर बसवून जवळच्या व्यक्तीस दोन घरकुलाचा ताबा देण्यात आला Panjabrao Dakh पंजाबराव डख यांनी केले शेतकऱ्यांसाठी हे भाकीत; यावर होऊ शकतो परिणाम Jamkhed| जामखेड तालुक्यात घरकुल घोटाळा जामखेड Jamkhed तालुक्यातील नान्नज येथील लाभार्थी सतीश महादेव मोहळकर व नवनाथ अंकुश मटकर यांना घरकुल मंजूर झाले होते परंतु त्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती असे त्यांच्याकडून शंभर रुपये चे स्टॅम्प पेपर लिहून घेण्यात आले व महमद बादशाहा कुरेशी यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नान्नज ग्रामपंचायत मिळकत नंबर ७४१/१ मध्ये ७५/१२ आकाराची जागा…
Panjabrao Dakh weather पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज संपूर्ण महाराष्ट्रात परिचीत आहे, ज्या ज्या पंजाबराव डख यांनी हवामानावर भविष्य वाणी केली आहे, ती खरी ठरली आहे त्यामुळे पंजाबराव डख यांच्यावर आत्ता लोकांचा विश्वास बसत आहेRoyal Enfield Shotgun 650 रॉयल एनफील्ड शॉटगन 650 चे अनावरण, जाणून घ्या फिचर्स आणि किमत Panjabrao Dakh weather पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज ज्या वेळी शेतकरी संकटात असतो त्यावेळी पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज कामी आलेला आपल्याला पाहायला मिळाले आहे , आत्ता नुकतेच त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी तसेच महाराष्ट्रासाठी एक भविष्यवाणी केली आहे , यामध्ये अहमदनगर तसेच महाराष्ट्रा मध्ये पुढील दोन तीन दिवस हवामान कसे राहणार यावर…
आता मोटोव्हर्समध्ये रुपांतरित झालेल्या रॉयल एनफिल्ड रायडर मेनियाच्या वार्षिक स्पर्धेला गोव्यात २४ नोव्हेंबरपासून धमाकेदार सुरुवात झाली. कंपनीने उद्घाटन समारंभात Royal Enfield Shotgun 650 शॉटगन ६५० चे अनावरण करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ब्रँडकडून सांगण्यात आले आहे की हे मॉडेल मर्यादित युनिट्समध्ये विकसित केले गेले आहे, जे लकी ड्रॉद्वारे 25 उपस्थितांना विकले जाईल. Passport | पासपोर्ट काढणे झाले सोपे ; जाणून घ्या कसा काढायचा पासपोर्ट.. Royal Enfield shotgun 650 बॉबर स्टाईलची ही बाईक पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असून याची एक्स शोरूम किंमत 4.25 लाख रुपये आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला डिलिव्हरी सुरू होईल. दरम्यान, ज्यांना आपले नशीब आजमावायचे आहे (केवळ…
शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )दि. २५ /११/२०२३ शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बालमटाकळी येथील उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया गुरुवारी दि. २३ रोजी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. राम भीमराव बामदळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार राहुल गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली असून यामध्ये उपसरपंच पदासाठी सौ. अरुणाबाई सर्जेराव घोरपडे यांचा एकमेव अर्ज असल्याने सदर उपसरपंच पदाची निवड ही बिनविरोध होत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार राहुल गुरव यांनी जाहीर केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेवगावचे नायब तहसीलदार राहुल गुरव यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामसेवक भाऊसाहेब मस्के, तलाठी बाबासाहेब अंधारे,…