Author: mahalokwani

श्रीकृष्ण जन्माष्टमी चे अवचित साधून जिल्हा परिषद मराठी मुले सेमी इंग्रजी या शाळेमध्ये घेण्यात आला एक अभिनव स्तुत्य उपक्रम बालगोपाळांच्या हस्ते फोडण्यात आली दहीहंडी या वेळी बालगोपाळांनी श्रीकृष्ण-राधा यांची केलेली आकर्षक वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांकडून केले गेलेले जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार प् शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले भन्नाट डान्स या मुळे पालक, शिक्षक सर्वांनीच या उपक्रमाचा आनंद लुटला. या दहीहंडी उत्सवामध्ये पहिली ते चौथी पर्यंत च्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्यात आली होती. त्यामध्ये इयत्ता चौथी क चा विद्यार्थी चि. सुदर्शन शेळके, हा दहीहंडी फोडण्याचा मानकरी ठरला.बालगोपालांचा दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी व त्याचा आनंद लुटण्यासाठी जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे…

Read More

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशावरून पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी शशिकलाताई वाघमारे यांची निवड करण्यात आल्याचे पत्र पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे यांनी निवडीचे पत्र दिले असून त्यांच्या निवडीचे स्वागतचे केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेबांनी दूरध्वनी वरून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेततसेच पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देऊन सर्व जातीसर्व जाती-धर्माच्या महिलांना न्याय देण्याचे व पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्याचे आदेश दिले आहेत. New Sim card | आता सिमकार्ड मिळवणे झाले अवघड;1 ऑक्टोबरपासून नवे नियम, नियम मोडल्यास जेलची वारी आणि १० लाखांचा…

Read More

दूरसंचार विभागाने भारतातील सिमकार्डबाबत अनेक नवीन नियम आणले आहेत, ज्यामुळे लोक सिमकार्ड Sim card खरेदी आणि सक्रिय करण्याचा मार्ग अधिक कडक करणार आहेत. भारतातील सिमकार्डच्या विक्री आणि वापरासाठी दूरसंचार विभागाने नवीन नियम जोडले असून जुन्या नियमांमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत. Sim card नवे नियम फसव्या पद्धतीने सिमकार्डची Sim card विक्री रोखण्यासाठी बनवलेले नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपूर्वी त्यांच्या सर्व विक्री केंद्रांची (POS) नोंदणी करावी लागेल.नवीन नियम लागू झाल्यानंतर सिमकार्ड विकणाऱ्या दुकानांना काळजी घ्यावी लागणार आहे. दुकानाच्या बाजूने काही चूक झाल्यास त्यावर 10 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. येथे नवीन नियमांचे संपूर्ण तपशील…

Read More

ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एन.सी.सी NCC विभागामार्फत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व विविध संधी याबद्दल सदानंद बाळकृष्ण होशिंग यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार NCC एन.सी.सी शिबिर संपन्न यावेळी खजिनदार श्री राजेश मोरे,प्राचार्य श्रीकांत होशिंग,उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब पारखे,पर्यवेक्षक श्री प्रवीण गायकवाड, एनसीसी प्रमुख श्री अनिल देडे. त्यावेळी खजिनदार श्री राजेश मोरे,प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब पारखे,पर्यवेक्षक श्री प्रवीण गायकवाड, प्रा. कॅप्टन श्री केळकर सर एनसीसी प्रमुख श्री अनिल देडे,श्री मयूर भोसले. ल ना होशिंग विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. [better-ads type=’banner’ banner=’6874′ ] त्याचबरोबर जामखेड महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थी,श्री नागेश विद्यालयातील एन. सी.…

Read More

शिक्षक दिनादिवशीच एका महिला शिकक्षेवर काळा घातल्याची घटना घडली आहे,ज्या दिवशी शिष्य आपल्या गुरूचा आशीर्वाद घेत असतो, व गुरु आपल्या शिष्याच्या पाठीवर शाबासकीची थाप ठाकत असतो, पण या दिवशी मन हेलावून टाकणारी घटना जामखेड येथे घडली आहे. शिक्षकेवर काळाचा घाला [better-ads type=’banner’ banner=’6874′ ] जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी व सर्व जामखेड शहराला परिचित असलेले राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी सुनिता राजेंद्र गायकवाड यांचे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या आष्टी शहरातील अनिशा ग्लोबल स्कुल येथे शिक्षिका म्हणून काम करत होत्या. आजच्या शिक्षक दिनीच त्यांना मृत्यू आल्याने जामखेड शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दि. ५…

Read More

Eknath Shinde : जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ग प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. राज्यातील अनेक जिल्हे, तालुके बंद करत निषेध व्यक्त केला जात आहे तसेच एस टी बसेस सुद्धा बंद केल्या आहेत. अशातच आता राज्यात एकीकडे मराठा आंदोलक आक्रमक होतायेत, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात व्यस्त होते.. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही गैरहजर होते. याच पार्शवभूमीवर एकनाथ शिंदेच्या माथी मराठा आंदोलन प्रकरणाचं खापर फुटणार अश्या चर्चाना उधाण आलाय.. चला तर जाणून घेऊ थोडं सविस्तर.. फडणवीसांचे आदेश, Eknath Shinde यांना भोगावे लागणार मुंबईत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, जालन्यातील आंदोलनकर्त्यांसोबत…

Read More

राज्यात पावसासंदर्भात हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. राज्यात पाऊस weather आता परतणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि परिसरात पुढील ४८ ते ७२ तासांत मुसळधार पाऊस होणार आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांनाही दिलासा मिळणार आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता पाऊस weather सक्रीय झाला आहे. पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला. राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. Maratha Reservation…

Read More

जालन्यातील झालेल्या लाठीचार्ज प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस ST Bus बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ST Bus प्रवाशांना हाल सोसेना ST Bus बस सेवा बंद एसटी बस ST Bus सेवा अचानक बंद केल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झालेले पाहायला मिळत आहे, खाजगी बस कंपन्यांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट पाहायला मिळत आहे, दुप्पट भाडे घेतले जात आहे , सरकारने अशा प्रकारे अचानक बस सेवा बंद केल्यामुळे नागरिक आहे त्या ठिकाणी गुंतून राहिलॆ आहे…

Read More

जालन्यात मराठा Maratha आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी आज तिसऱ्या दिवशीही निदर्शने केली जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रास्तारोकोही केला जात असून काही भागात बंद पुकारण्यात आला आहे. तर काही ठिकाणी टायर जाळून निषेध नोंदविला जात आहे. Maratha बेछूट लाठीमार प्रकरण सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई जालन्यात मराठा Maratha आंदोलकांचं उपोषण सुरू असतानाच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे अनेक मराठा आंदोलक जखमी झाले आहेत. पोलिसांनी बेछूट लाठीमार केल्याने या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केला जात आहे. काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड Jamkhed शहरातील श्री. शनी मारुती मंदिर येथे प्रत्येक शनिवारी मंदिर समिती व भक्त मंडळी च्या वतीने सायंकाळी ७ वा आरतीचे नियोजन करण्यात येत असून मारुतीची मूर्ती व गाभाऱ्याला आकर्षक लाल गुलाबची सजावट करण्यात आली असून दोन्ही गाभारे लाल रंगाने न्हाऊन निघाले आहेत . हे नक्की वाचा Maratha Reservation | जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे हात कुणाचा ?, वाचा संपूर्ण घटनाक्रम… Jamkhed| जामखेड शनी- मारुती या काळात मंदिर समितीने कधी तुळशीच्या तर कधी शेवंतीच्या फुलांनी तर गलांडा ची फुलांनी गाभाऱ्याची सजावट केली होती . लाल गुलाब हव्या त्या संख्येत मिळत नसल्याने अखेर मंदिर समितीने अनेक ठिकाणाहून…

Read More