Author: mahalokwani

आशिया कपसाठी Asia Cup टीम इंडियाचा सराव आता जवळपास पूर्ण झाला आहे. म्हणजे आता प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. आशियाचा राजा होण्याच्या लढाईत बाजी मारणे. सर्व तयारी करूनही हे करण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समतोल असणे आवश्यक आहे. आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आहे. हा सामना कँडी येथे होणार आहे. Asia Cup Ind vs Pak पाकिस्तानचा संघ अजूनही फॉर्मात आहे आणि, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या खेळाडूंना श्रीलंकेच्या परिस्थितीचा आणि हवामानाचा ताजा अनुभव आहे. आशिया चषकापूर्वी, अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका जिंकून ते नंबर वन वनडे संघ बनले. पण, याचा अर्थ असा नाही की त्यांचा पराभव होऊ शकत नाही. कर्णधार रोहित…

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे, जामखेड महाविद्यालय, जामखेड IQAC विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय परिसंवाद कार्यक्रम दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सम्पन्न झाला, या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक मा.महेश पाटील साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जामखेड) हे होते.या प्रसंगी जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डोंगरे एम. एल., संस्थेचे संचालक मा. सैफुल्ला खान साहेब, कला शाखा प्रमुख मा.प्रा.ए.बी.फलके,IQAC समन्वयक प्रा.गाडेकर एस.एन.वूमेन एम्पावरमेन्ट प्रमुख प्रा.डॉ.श्रीमती साबळे वाय.एस., प्रा.डॉ.देशपांडे आर.के व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मा. प्राचार्य डॉ. डोंगरे साहेब यांनी केले.…

Read More

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार व अन्याय होण्याचे प्रमाण वाढत असताना दिसत आहे यातच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे नुकतीच एक घटना घडली असून यामध्ये अतिशय शुल्लक कारणावरून एका दलित कुटुंबातील मुलाला झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे अतिशय निंदनीय असा प्रकार घडला आहे याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत हे सर्व अन्याय व अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत व या अन्याय करणाऱ्या नराधमांना कडक शासन झाले पाहिजे यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर हे उद्या ३० ऑगस्ट रोजी हरेगाव येथे येऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत अशी माहिती…

Read More

धनराज पवार: जामखेड प्रतिनिधी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त,मोरे वस्ती श्रीकृष्ण नगर जामखेड येथे संगीत भागवत कथा चे आयोजन करण्यात आले आहे जामखेड शहरात एकमेव असलेले श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी गुरुवार दिनांक 31-8 -2023 ते बुधवार 6 -9- 2023 या कालावधीत सायंकाळी ६ ते ९या वेळेत संगीत भागवत कथा चे आयोजन करण्यात आलेले आहे [better-ads type=’banner’ banner=’6874′ ] संगीत भागवत कथाकार ह भ प दयाल चैतन्य प्रभू यांच्या सुश्राव्य वाणीने होणार आहे तरी भाविक भक्तांनी संगीत भागवत कथेचा लाभ घ्यावा बुधवार दिनांक 6 -9- 2023 दुपारी ४ते६या वेळेत महिला मंडळाचे भजन होईल तसेच ९ ते १२ श्रीकृष्ण कथा अभिषेक व श्रीकृष्ण…

Read More

चांद्रयान-3 च्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) एक नवीन पाऊल टाकणार आहे. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आदित्य एल1 ADITYA-L1 अंतराळयान प्रक्षेपित होणार असल्याची माहिती इस्रोने सोमवारी दिली. आदित्य एल1 ADITYA-L1 अंतराळयान हे मिशन PSLV-C57 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल, ज्याचा उद्देश सूर्याच्या रहस्यांचा अभ्यास करणे आहे. तसेच क्रोमोस्फेरिक आणि कोरोनल हीटिंग, अंशतः आयनीकृत प्लाझमाचे भौतिकशास्त्र आणि कोरोनल मास इजेक्शन आणि फ्लेअर्सची सुरुवात. त्याच वेळी, आदित्य एल-1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय अवकाश-आधारित वेधशाळा असेल. हे अंतराळयान सूर्यापासून निघणाऱ्या कणांच्या गतिशीलतेवरील डेटा संकलित करण्यासाठी इन-सीटू कण आणि प्लाझ्मा वातावरणाचे निरीक्षण करेल. यामुळे सौर…

Read More

प्रतिनिधी दि.२८(अहमदनगर):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्हा व शहर यांच्या वतीने हरेगाव येथे दलित तरुणावर अमानुषपणे मारहाण झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. या घटनेचा दलित समाजात प्रचंड संताप असून मारहाण करणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल.असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी सांगितले. [better-ads type=’banner’ banner=’6874′ ] यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, महिला जिल्हाध्यक्षा आरतीताई बडेकर, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगरसेवक राहुल कांबळे, प्रसिद्धीप्रमुख लोकेश बर्वे,संजय कांबळे,नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले,योगेश त्रिभुवन जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी तालुका उपाध्यक्ष जयराम आंग्रे,महिला तालुकाध्यक्ष कविताताई नेटके पक्षाचे प्रमुख…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा बीडमध्ये होत आहे. या सभेत कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी Dhanajay Munde देखील भाष्य केलं आहे. Dhanajay Munde कृषिमंत्री ते म्हणाले की, ‘मला अनेकांनी विचारले की, 27 तारखेची सभा 17 तारखेला झालेल्या सभेला उत्तर आहे का? मी नम्रपणे सांगितले की ही उत्तर सभा नाही तर ही सभा उत्तरदायित्वाची सभा आहे”, असं ते म्हणाले. शरद पवार यांनी माझा इतिहास काढला तर लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे. माझी कर्तबगारी पवारांच्या पुस्तकात, हाच माझा इतिहास आहे. विधानपरिषदेतील माझ्या कामगिरीचं पवारांच्या पुस्तकात कौतुक केलं आहे असं धनजंय…

Read More

खर्डा Kharda (ता.जामखेड) येथील मदारी समाजाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास खर्डा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड पदयात्रा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात येईल असे भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ.अरुण (आबा)जाधव यांनी मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी अहमदनगर निवेदन देऊन इशारा दिला होता. जामखेड प्रतिनिधी धनराज पवार Kharda येथून बिऱ्हाड पदयात्रा वंचित बहुजन आघाडी गेली 7 वर्षापासून जामखेड तहसील कार्यालय,जामखेड पंचायत समिती,,आमदार रोहित पवार यांचे संपर्क कार्यालय,खर्डा Kharda चौक व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अनेक वेळा आंदोलने केली प्रत्येक आंदोलनाच्या वेळी खोटी आश्वासने मिळाली मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही राजकीय पुढार्‍याच्या श्रेय वादातून या मदारी बांधवांना कित्येक वर्षापासून पालात राहावे…

Read More

आजच्या या डिजिटलच्या युगात मार्केटमध्ये अनेक अँप आलेले आहेत, WhatsApp व्हॉट्सॲप हे असे अँप आहे, जे सर्वाधीक वापरले जाणारे अँप आहे. यामध्ये अनेक फीचर्स आहेत, पण यामध्ये पण काही अपडेट ऍड होत असते, यामुळे एकमेकांना संदेश देणे अधिक सोपे झाले आहे. WhatsApp व्हॉट्सॲप WhatsApp व्हॉट्सॲप कंपनीने आत्ता यामध्ये असे फीचर्स Features ऍड केले आहे ज्यामुळे वापरकर्त्यानां याचा अधिक फायदा होणार आहे , याचा फायदा युजर्स ला नक्की होणारा आहे , जाणून घेऊया असे नेमके कोणते फीचर्स ऍड केले आहे , व त्याची सेटिंग कशी कार्याची आहे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲप WhatsApp वापरकर्त्यांच्या चांगल्या अनुभवासाठी नवीन फीचर्सवर Features काम करत असते.…

Read More

Jamkhed | जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्गाच्या संयुक्त पथकाने शुक्रवार दि. २५ / ८ / २३ रोजी सकाळी मोहा , साकत या शाळांना अचानक भेटी देऊन तेथील शिक्षक उपस्थितीची तपासणी केली असता मोहा जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षक श्री . विजय जाधव , श्री रजनिकांत साखरे , श्रीम.प्रतिमा पवार हे शिक्षक शालेय कामी गैरहजर असल्याचे दिसून आले . [better-ads type=’banner’ banner=’6874′ ] याबाबत सविस्तर माहीती अशी की, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक अहमदनगर यांचे अचानक शाळा भेटीच्या आदेशानुसार तालूका गटशिक्षणाधिकारी श्री . बाळासाहेब धनवे , शिक्षण विस्तार अधिकारी श्री .चव्हाण , केंद्रप्रदुख श्री .पारखे यांच्या संयुक्त…

Read More