Panjabrao dakh यांचा हवामान अंदाज खरे ठरत आहेत, दिवसेंदिवस त्यांना प्रसिद्धी मिळतांना आपल्याला पाहायला मिळत आहे. Panjabrao dakh यांचा हवामान अंदाज पंजाबराव डंख Panjabrao Dakh यांचा हवामान आत्तापर्यन्त खरा ठरलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात त्यांची क्रेज निर्माण झालेली आहे, पण महाराष्ट्रात सध्या खूप बिकट परिस्थिती जाणवायला लागली आहे, एकतर मान्सून हा महाराष्ट्रात उशीरा दाखल झाला आहे, आणि त्यामध्ये सुद्धा शेतीला हवा तसा पाऊस महाराष्ट्रात झालेला नाही, शेतकऱ्यांवर दुभार पेरणीची वेळ आली होती. आत्ता पाऊस पडण्याचे दिवस कमी राहिले आहेत, अर्ध्यावरून जास्त पावसाळा संपलेला आहे, काही महिनेच बाकी राहीलेला आहे , पंजाबराव डंख यांना पावसाच्या अंदाजबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी…
Author: mahalokwani
जामखेड तालुक्यातील कुसडगाव ,सरदवाडी,भोगलवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पै.अंकुश (पप्पु) कात्रज कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते सरपंच शहाजी गाडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त होते. जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड तालुक्यातील कुसडगाव ,सरदवाडी,भोगलवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पै.अंकुश (पप्पु) कात्रज कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते सरपंच शहाजी गाडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त होते. सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अध्यासी अधिकारी रविंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक खास सभा घेण्यात आली. या वेळी सदस्य पै.अंकुश (पप्पु) कात्रजकर यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित…
फोन लेलो Phone lelo मध्ये १५ ऑगस्ट रोजी भव्य ऑफर, फक्त १० रुपयात स्क्रीन गार्ड, जमा रक्कम सामाजिक कामासाठी वापरणार अहमदनगर मधील फोन लेलो या मोबाईल शॉपीमध्ये मध्ये १५ ऑगस्टदिनाचे औचित्य साधून नगरकरणांसाठी भव्य ऑफर आयोजित करण्यात आलेली आहे यातील जमा रक्कम सामाजिक कामासाठी वापरणार Phone lelo मध्ये फक्त १० रुपयात स्क्रीन गार्ड Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.! यामध्ये चांगल्या कंपनीचे स्क्रीन गार्ड फक्त १० रुपयात मिळणार आहे , हि ऑफर अत्तापर्यंत कोणीच दिलेली नाही आणि विशेष म्हणजे या ऑफर मधून जे पैसे जमा होणार आहेत, ते नगर शहरातील…
भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असलेल्या ‘एस एस मोबाईल’कडून १५ ऑगस्टला बिग फ्रीडम Mobile Sale सेल जाहीर करण्यात आला आहे. जामखेड मधील एस. एस . मोबाईल शॉपीमध्येही १५ ऑगस्टला बिग फ्रीडम सेल यात स्मार्टफोन खरेदीवर ३० टक्क्यांपर्यंत सूट, दोन हजार ९९९ चे स्मार्ट गिफ्ट व १० टक्क्यांपर्यंतची कैशबैक अशी ऑफर एस एसच्या २४० शाखांमध्ये १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मिळणार आहे. आयफोनवर २१ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असून आयफोन १३ हा ४४.९९९ किंमतीत मिळणार आहे. सॅमसंग प्रीमियम फोन्सवर ५२ टक्क्यांपर्यंत सूट आहे. सॅमसंग फ्लिप ३ हा ९६,००० चा फोन ७,००० च्या आहे. कॅशबॅकसह ४२,९९९ मध्ये मिळणार आहे. वनप्लस ११ सिरीजवर…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा मधुकर राळेभात यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार प्रा मधुकर राळेभात हे नेहमीच सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारे “व्यक्तिमत्त्व आहे, जेव्हा – केव्हा लोकांना अडचणी येतात राळेभात त्यांच्या बरोबर राहून त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न पुर्वी पासुन करतात,शिक्षण विभागामध्ये शैक्षणिक जबाबदारी पार पाडताना सुध्दा शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी वाढदिवसा प्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते. दिनांक ११ ऑगस्ट रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कर्जत/ जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांचा वाढदिवस शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शहरातील “पुढारी वड येथे आमदार रोहित पवार यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. Ather 450S…
नगर – पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे हे दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश सहप्रवक्ते प्रा.जयंत गायकवाड यांनी दिली. माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे १८ ऑगस्ट २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर प्रा. जोगेंद्र कवाडे हे दि.१८ रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे येतील. स.१०.३० वा. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.भिमराव पगारे यांच्या मातोश्री यांचे निधन झाले. त्यांच्या घरी सांत्वपर भेट. नंतर पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उठाव या कार्यक्रमाचे उद्घाटन करुन त्याच ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करुन दुपारी २.३०…
भारतीय BIS प्रमाणन वेबसाइटवर दोन नवीन Jio 5G Phone मोबाइल फोन स्पॉट झाले आहेत आणि हे स्पष्ट संकेत आहे की कंपनी लवकरच दोन नवीन हँडसेट बाजारात आणणार आहे. Jio 5G Phone फोनची ग्राहकांमध्ये उत्सुकता दरवर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा असते आणि या बैठकीत कंपनी कोणत्या ना कोणत्या नवीन उत्पादनाची घोषणा करते. रिलायन्स एजीएम 2023 च्या आधीही चर्चा तीव्र झाली आहे की यावर्षी कंपनी Jio 5G Phone संदर्भात मोठी घोषणा करू शकते. गेल्या वर्षी AGM 2022 पासून, या डिव्हाइसशी संबंधित अनेक लीक समोर आले आहेत आणि आता भारतीय BIS प्रमाणन वेबसाइटवर दोन नवीन Jio मोबाइल फोन स्पॉट झाले आहेत आणि…
कर्जत / जामखेड | खरिप हंगामातील पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये विशेषतः कर्जत-जामखेड या तालुक्यांनी जिल्ह्यात बाजी मारली आहे. पाथर्डी नंतर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक पीकविमा अर्ज भरले आहेत. यंदा नगर जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ७४७ शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत त्यापैकी कर्जत तालुक्यातून १ लाख १६ हजार २५७ तर जामखेड तालुक्यातून ९४ हजार ५२७ शेतकऱ्यांच्या पीकाला विमा कवच मिळाले आहे. दोन्ही तालुक्यात एकूण २ लाख १० हजार ७८९ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात गावागावात जाऊन शेतकऱ्यांचे मोफत पीक विमा अर्ज भरुन घेतले. शेतकऱ्यांना कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागू…
धनराज पवार जामखेड:- तालुक्यातील जि.प.प्रा.सारोळा शाळेत जामखेड व कर्जत एकात्मिक विकास संस्था व अमेझॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,अमेझॉन कोडिंग (कॉम्प्युटर) लॅबचा लोकार्पण सोहळा जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी औक्षण व फुलांच्या वर्षांवात रोहित दादांचे स्वागत केले. Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; वाढणार ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या अडचणी.! किंमत फक्त.. तसेच शाळेतील मुलींनी आत्मसंरक्षणाच्या हेतूने सुरू केलेल्या, लाटी-काठीचे प्रात्याक्षिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर सादर केले.यावेळी रोहित पवार यांनी मनोगत व्यक्त करताना,सदर कोडिंग लॅब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्राज्ञानाचे धडे देण्यासाठी उपयुक्त ठरेल व इंटर ऍक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया…
भारतीय बाजार पेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत आहे , सर्व सामान्य लोकांच्या बजेट मध्ये Ather कंपनीने Ather 450S हि इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे, याची प्री बुकिंग ला चांगला प्रतिसाद मिळत आहे Ather 450S या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हे खास फीचर्स इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ather आज भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी एक नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. अधिकृत लॉन्च होण्याआधीच, ग्राहकांसाठी Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग सुरू झाले आहे. आज, ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला या स्कूटरशी संबंधित 3 खास गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत, ज्याची पुष्टी आधीच झाली आहे. हे हि वाचा Flipkart Sale। फ्लिपकार्टवर बंपर सेल ऑफर;…