राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक Nawab Malik यांना तब्बल एका वर्षानंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज दोन महिन्यांसाठी मंजूर केला आहे. Nawab Malik यांना दिलासा कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक Nawab Malik यांना दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात मलिक यांना अटक झाली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते. या कारणावरुन नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर…
Author: mahalokwani
यंदा 19 सप्टेंबर दिवशी गणेश चतुर्थी आहे. घरात बाप्पाचं आगमन करण्यासाठी एकीकडे तयारी सुरू असताना एसटी कर्मचार्यांनी संप पुकारल्यास गावी जाणार्या अनेक चाकरमान्यांचा, प्रवाशांचा खोळंबा होऊ शकतो. ST Strike कर्मचाऱ्यांचा संप मएसआरटीसी चे कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याचं पहायला मिळत आहे. यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी पुन्हा संप ST Strike करणार असल्याचं दिसत आहे. पगारवाढ, पदोन्नती यासोबतच काही आर्थिक मुद्द्यांवरून 11 सपटेंबरला एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याचं चित्र आहे. आझाद मैदानावर ते बेमुदत उपोषणाची हाक देणार आहे. जर सरकारने तोडगा काढला नाही तर 13 सप्टेंबर पासून प्रत्येक जिल्ह्यातील एसटी डेपो मध्ये कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत. 42%…
कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. Kalwa कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू कळवा Kalwa रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा रुग्णालयाला भेट दिली.अतिदक्षता विभागात रुग्णाचा मृत्यू होऊन सहा तास उलटून देखील, तो मृतदेह तशाच अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. Kalwa रुग्णालयातील भीषण वास्तव बघून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत…
जामखेडमध्ये येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका लढवण्याची तयारी सुरु करा – बाबूशेठ टायरवाले जामखेड प्रतिनिधि – धनराज पवार जामखेड शहरातील सेंटर काॅम्प्लेक्स येथील शिवसेना भवन येथे जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता जामखेड तालुका कार्यकारिणीचा विस्तार संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती शिवसेना तालुका प्रमुख प्रा कैलास माने सर व गणेश सुरवसे तालुका उपप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा आजच्या तरुणांनी पुढे चालवावा लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार Tree Planting| मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन आज रोजी जामखेड शहरातील जमादार वाडी येथे मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष बबन काशिद (उपमहाराष्ट्र केसरी) यांनी वृक्षारोपण Tree Planting कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी ११.०० वाजता पुणे येथील मित्र परिवार तसेच या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर उपस्थित होते. यावेळी बबन काशिद (उपमहाराष्ट्र केसरी) यांचे पुण्यातील मित्र परिवार मोठ्या संख्येने या वृक्षरोपणाच्या Tree Plantingकार्यकर्मासाठीउपस्थित होते, या मित्रांचे मल्ल विद्यावर असणारे प्रेम आणि बबन काशिद यांना मानणारे अनेक मंडळी वृक्षारोपण साठी उपस्थित होते, यावेळी त्यांनी स्वतः खड्डे घेऊन हे झाडे लावण्यात आले आहे Flipkart…
धनराज पवार गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते डॉ प्रताप चौरे यांचा सत्कार जामखेड – जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळगाव येथे दोन दिवसांपूर्वी दुपारी जेवनाच्या सुट्टीत इ.५ वी मधील कु. अन्वी साठे ही अचानक चक्कर येऊन जमिनीवर पडली व बेशुद्ध झाली . या शाळेतील शिक्षकांनी प्रसंगावधान दाखवून त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्र हाळगांव येथे मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तीला त्वरीत जामखेडला आणून लोंढे हॉस्पीटल येथे अँडमीट केले.या हॉस्पिटल मधील डॉ. चौरे यांनी मुलीचे ह्दयाचे ठोके खुपच लो झाल्याने आाय. सी. यू मध्ये उपचार सुरू करून दोन दिवसांत बरे केले . सदर मुलीची परस्थिती गरीबीची असल्यामुळे हाळगाव केंद्रातील शिक्षकांनी…
Flipkart Sale। फ्लिपकार्ट ऑफर फ्लिपकार्टवर Flipkart Sale स्वातंत्र्यदिनी सेल सुरू होत आहे. हि ऑफर १५ ऑगस्ट पासून सुरवात होत आहे , 4 ऑगस्टपासून सुरू झालेला फ्लिपकार्ट सेल 9 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मोबाईल mobile वर मिळणार भरपूर डिस्काउंट..! फ्लिपकार्टवरची ४ ऑगस्ट ९ ऑगस्ट या दरम्यान सेल संपणार आहे आपण खरेदी केली नसेल किंवा तुमच्या धावपळीत विसरून गेले असेल तर आत्ता चिंता करण्याची गरज नाही, फ्लिपकार्ट १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी महाबंपर ऑफर सेलची सुरवात होणार आहे . Indurikar| इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ! सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली त्यांची याचिका; काय आहे प्रकरण या सेलमध्ये फ्लिपकार्टने प्रत्येक वस्तू खरेदीवर ऑफर जाहीर केलेली आहे, त्यामुळे…
EGS मनरेगा कामात पुणे आणि नाशिक विभागात अव्वल ३.४० लाख मनुष्य दिनाची निर्मिती करून जामखेडने मोडले आजपर्यंतचे सर्व विक्रम; कर्जत तालुकाही ‘रोहयो’त जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर कर्जत/जामखेड | महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी ( मनरेगा EGS ) योजनेची आकडेवारी नुकतीच समोर आली असून देशातील गरिबांना रोजगार हक्काची हमी देणाऱ्या या योजनेत जामखेड तालुका हा अहमदनगर जिल्ह्यात सर्वप्रथम तसेच पुणे व नाशिक विभागात देखील अव्वल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येक जामखेडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. रोजगार हमी योजना ( मनरेगा ) ही ग्रामीण भागातील लोकांसाठी मोठा आधार ठरत असून यातून शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरुपाची कित्येक कामे पूर्ण…
Nagar Crime नगर शहरात दहशत.. नगर : नगर शहरात दहशतीचे Nagar Crime वातावरण तयार झाले आहे, गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाही, प्रत्येक दिवशी नगर शहरात काही ना काही घटना घटना पाहायला मिळत आहे , अशातच मंगळवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी नगर शहरातील शिवसेनेचे युवा नेते विक्रम राठोड यांचे बंधू आदित्य संजय राठोड यांना कायनेटिक चौकात बंदूक दाखवत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मंगळवारी सायंकाळी ते आपल्या कुटुंबीयांसमवेत जात असताना त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. खुद्द विक्रम राठोड यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली. Indurikar| इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ! सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली त्यांची याचिका; काय आहे…
Indurikar सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका कीर्तनकार इंदुरीकर Indurikar महाराज नेहमीच आपल्या कीर्तनाने चर्चेत असतात. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी होत असते, सर्वच वर्गातील नागरिक याला उस्फुर्त प्रतिसाद देत असतात अशातच त्याच्या एका वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कीर्तनकार इंदुरीकर Indurikar महाराज आपल्या कीर्तनाने नेहमीच चर्चेत असतात. अशातच एका वक्तव्यामुळे इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली पाहायला मिळत आहे . इंदुरीकर महाराज यांनी लिंगभेदावरून केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. इंदुरीकर महाराज यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे नक्की वाचा नगरसेवक भाऊंनो वार्डात लक्ष द्या; नाहीतर…