Jamkhed जामखेड तालुक्यातील सारोळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. धनराज पवार Jamkhed जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.सारोळा शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना बालपणापासून पर्यावरणाचे धडे मिळावे,विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावे व विद्यार्थी आपल्या भावी जीवनात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे सदर हेतू समोर ठेवून शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला .Reliance। मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी उतरणार, डिजिटल फायनान्समध्ये करणार धमाल.. या वेळी शालेय विद्यार्थ्यांनी वाजत-गाजत वृक्षदिंडी काढून झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश दिला.गावातील प्रमुख मार्गावरुन ही दिंडी काढुन शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.लावलेल्या झाडांची योग्य काळजी व देखभाल करुन त्यांचे संवर्धन करु अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. अलीकडे होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास मानवासाठी…
Author: mahalokwani
Reliance रिलायन्स डिजिटल क्रांती Reliance डिजिटल फायनान्समध्ये लवकरच मोठी उलथापालथ होऊ शकते. या क्षेत्रात आता जिओ फायनान्शिअल कंपनीने पाऊल टाकलं आहे. तीव्र स्पर्धेसोबतच ग्राहकांना मोठा फायदा होईल. काय आहे मुकेश अंबानी यांचा मेगा प्लॅन रिलायन्स Reliance इंडस्ट्रीज लिमिटेडपासून जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज (JFSL) वेगळी झाली आहे. कंपनी आता बाजारात धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. डिजिटल फायनान्स सेक्टरमध्ये तीव्र स्पर्धा असेल. त्यामाध्यमातून ग्राहकांना मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. गेल्या महिन्यात रिलायन्सने त्यांची आर्थिक सेवा कंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेसमेंट लिमिटेड स्वतंत्र केली. तिचे नाव बदलले. ही कंपनी जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेड(JFSL) नावाने बाजारात दाखल झाली आहे.जेएफएसएलचे बाजारातील मूल्य 20 अब्ज डॉलरहून अधिक आहे. हे पण…
नगरसेवक भाऊंनो वार्डात लक्ष द्या; नगरसेवक भाऊंनो वार्डात लक्ष द्या; नाहीतर जनता याच खड्यात पाडेल अशी म्हणण्याची वेळ आली म्हणावे लागेल, कारणहि तसेच आहे, सद्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे नगरसेवक भाऊंनो वार्डात लक्ष द्या कारण वार्डातील रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत, रस्त्यानी नागरिकांना नीट चालता येत नाही, अशी अवस्था अहमदनगर महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या अनेक वार्डात अशीच अवस्था आहे नगरसेवक भाऊ मात्र ज्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी काम न करता, आपण आणलेले काम कमी पैशात कुठे करता येईल याकडे लक्ष देतांना पाहायला मिळत आहे, पण ज्या ठिकाणी या निधीचा उपयोग झाला पाहिजे त्या ठिकाणी होताना दिसत…
दैनंदिन आहारात तृणधान्यांचा वापर करावा- कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर धनराज पवार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागृती करण्याबाबतची मोहिमेचे शुभारंभ मा. गटशिक्षाधिकारी बाळासाहेब धनवे व सुनील जाधव अधीक्षक पीएम पोषण जामखेड यांच्या मार्गदर्शनाने श्री नागेश विद्यालय करण्यात आला तृणधान्य प्रदर्शनाचे उद्घाटन मा राजेंद्र सुपेकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेडचे कर्तव्यदर्शक कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी मनोगत मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. नागरिकांमध्ये पौष्टिकच धान्याबद्दल जनजागृती वाढवणे आणि तृणधान्य उत्पादन अधिक वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा यामागचा हेतू आहे यामुळे राज्यात कृषी विभाग मार्फत उपक्रम राबवण्यात आला आहे वैज्ञानिकांच्या…
जनविकास सेवाभावी संस्थेने दिन-दुबळ्यां- साठी राबविलेले उपक्रम अतिशय अनुकरणीय – मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार.महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनेतील जिल्हाधिकारी श्री सालीमठ साहेब, कर्जत प्रांताधिकारी श्री. नितीन पाटील साहेब व जामखेड तहसिलदार श्री. योगेश चंद्रे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली महसुल सप्ताह साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत आज दिनांक ०६/०/2023 रोजी जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्था जामखेड येथे ‘महसुल सप्ताह: 2023’ अंतर्गत – जे का रंजले गांजले- त्यांसी म्हणे जो आपुले- या उक्ती प्रमाणे एक हात मदतीचा । या योजने अंतर्गत जनविकास सेवाभावी संस्था व तहसिल कार्यालय जामखेड – मंडळ अधिकारी व तलाठी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून आदिवासी व भटक्या…
९ वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार शिवाजीराव सातव यांच्या महाराष्ट्र विकास केंद्र गेल्या ९ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत असून संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.अशा या संस्थेच्या माध्यमातून सातव यांचे कार्य कौतुकास्पद आहे,असे मत गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब ठाकरे धनवे यांनी व्यक्त केले. जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य संचलित, महाराष्ट्र प्रशिक्षण विकास केंद्र डोणगाव यांच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना उल्लेखनीय कार्य बद्दल पुरस्कार तसेच होमगार्ड सैनिक यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
नगरमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू नगर शहरात एकामागे एक खुनाच्या घटना घडतात केडगाव येथे मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून याबाबत मृत्यू झालेल्या 35 वर्षे तरुण विशाल नागनाथ धेंडे या तरुणाच्या नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे या घटनेवरून सामाजिक संघटना देखील आक्रमक झाल्या असून त्याचे तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटत आहेत. या अगोदर दोन-तीन दिवस तो घरी राहिला होता कारण यापूर्वी त्याला मारहाण करण्यात आली होती तो पुन्हा काल दि. ५ऑगस्ट रोजी सकाळी रेल्वे स्टेशन येथे गेला असता त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली त्यामध्ये विशाल धेंडे याचा मृत्यू झालेला आहे असे नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप…
जामखेड तालुका अध्यक्ष पदी नय्युमभाई सुभेदार तर जिल्हा उपाध्यक्ष पदी जयसिंग उगले जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आमदार बच्चु कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या जामखेड तालुका कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. जामखेड शहरातील लोकमान्य वाचनालय येथे पदाधिकारी निवड सभा 5 ऑगस्ट रोजी पार पडली .अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विस्तारीत तालुका कार्यकारीणी जाहीर केली. आमदार बच्चु कडु व प्रवक्ते संतोष पवार यांच्या सुचनेनुसार जाहीर झालेल्या या जामखेड तालुका कार्यकारीणीत तालुका अध्यक्ष या पदावर नय्युमभाई सुभेदार यांनी काम करून पक्ष विस्ताराची तसेच जिल्हा उपाध्यक्ष पदी जयसिंग उगले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नव्याने जाहीर झालेल्या या कार्यकारीणीत…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ,महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात वृक्षारोपणाचा उपक्रम नियोजित दि.३० जुलै २०२३, रविवारी रोजी सकाळी १०.१५ वा.ओम दत्त सन्यासी आश्रम,अहमदनगर येथील मंदिरात कार्यक्रमाची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन सौ.अनघा श्रीकांत नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी त्यांनी मंदिरात प्रसाद म्हणून स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली होती.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिनकर टेमकर साहेब हे होते. याच कार्यक्रमात श्री .दिनकर टेमकर साहेब ( माजी शिक्षण संचालक ) यांच्या हस्ते पर्यावरण मडंळाचे राज्य अध्यक्ष श्री . प्रमोद मोरे ( दादा ) यांनी जिल्हा संघटक पदाचे नियुक्ती पत्र श्रीम . कामिनी राजगुरु…
VIP Number मिळतात शुल्लक किमतीत तुम्हालाही तुमच्या वाहनासाठी स्पेशल नंबर मिळवायचा असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. काही लोक स्पेशल नंबरला VIP Number नंबर म्हणतात, तर काही लोक त्याला फॅन्सी नंबर म्हणतात. काही लोक त्यांच्या वाहनांवर इतके प्रेम करतात की त्यांना त्यांच्या गाडीसाठी असे नंबर शोधतात, जे त्यांना आवडतात किंवा त्यांच्यासाठी लकी असतात. आपले वाहन वेगळे आणि हटके दिसावे, यासाठी लोक हजारो-लाखो रुपये खर्च करतात. VIP क्रमांक 007, 00005, 786 आणि 0001 सारख्या अनेक क्रमांकांचा समावेश आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या कार किंवा बाइकसाठी व्हीआयपी नंबर कसा मिळवू शकता. अशाप्रकारे बुक करा ऑनलाइन फॅन्सी नंबर प्रथम कार…