Author: mahalokwani

धनराज पवार जामखेड तालुका हा उडीद पिकामध्ये खूप मोठी लागवड असणारा तालुका आहे,दरवर्षी ची परंपरा कायम ठेवत या वर्षी सुद्धा खूप शेतकऱ्यांनी उडीद या पिकाची लागवड केले ली आहे. मागील दहा दिवसांत काहीतरी रोगाला उडीद पीक बळी पडत असून बहुसंख्य शेतकऱ्यांची उडीद पिके ही जळून गेली आहेत किंवा जळण्याचा मार्गावर आहेत. या बाबीकडे कोणाचेही लक्ष नसून आपण प्रशासनाला योग्य सूचना देऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत पोहोच करून जे काही पिके राहिली आहेत त्यांना कसे वाचवता येईल याविषयी मार्गदर्शन व्हावे आणि जळालेल्या उडीद पिकांचे पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, हा हंगाम शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि यामध्ये च निसर्गाने…

Read More

बबनराव धायतोंडे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा समन्वयकपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार राहुल कुल यांची जिल्हा समन्वयक म्हणून दि.4 रोजी निवड करण्यात आली आहे . भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी पुणे जिल्हा ग्रामीण हा संपूर्ण जिल्हा होता. यावर्षीपासून यामध्ये बदल करत दक्षिण व उत्तर असे दोन जिल्हे निर्माण केले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्षांची नेमणुक केली आहे. यामुळे या दोन्हीही ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे . यावरून एक प्रकारे आमदार राहुल कुल यांच्याकडे…

Read More

धनराज पवार Nagpanchimi| जामखेड येथे नागपंचमी गुंडांना हद्दपार केले जाणार.. जामखेड शहराचे दैवत श्री . नागेश्वरच्या यात्रेनिमीत्त जामखेड येथे मोठी जत्रा भरवण्यात येत असते , ऑगस्ट महिन्यात या यात्रेचे आयोजन करण्यात येत असते , पंचोक्रोशीतील नागरिक यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात, संपूर्ण महाराष्ट्रातून हि नागपंचमी Nagpanchimi पाहण्यासाठी येत असतात , त्यामुळे जामखेड मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, सध्याचे नगर जिल्ह्याचे वातावरण बघता जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे, जामखेड मध्ये सुद्धा गुन्हेगारी डोके वर काढत आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आहे याच धर्तीवर जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे,महावितरण प्रशासनाचे…

Read More

Sambhaji Bhide संभाजी भिंडेंच तोंड आवरेना.? शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे पडसाद अजूनही उमटतायत. संभाजी भिडे यांच्यावर जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र विधानसभेतही पडसाद उमटले. परत एकदा संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी संपूर्ण देशाचे दैवत समजले जाणाऱ्या आणि अहमदनगर जिल्ह्याची ओळख ज्या शिर्डी येथील साई बाबा मुळे आहे, त्यांच्यावर बोलतानाही भिडे याची जीभ घसरली पाहायला मिळत आहे, यावेळी त्यांनी असे म्हटले की, आपला हिंदू समाज ज्या…

Read More

Nitin Desai एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या सुप्रसिद्घ कला दिग्दर्शक नितीन देसाई Nitin Desai यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी देसाई यांनी एका व्हॉइस रेकॉर्डरमध्ये आपलं मनोगत मांडलं होतं. त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, याचा तपशील समोर येत आहे. नितीन देसाई यांचे 11 ऑडिओ क्लिप्स पोलिसांच्या हाती लागले आहेत. या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी सर्वप्रथम लालबागचा राजाला अखेरचा नमस्कार असं म्हटलं आहे. दरवर्षी ते लालबागचा राजासाठी सुंदर देखावा निर्माण करायचे. यावर्षीही त्यांनी मंडपाचं काम हाती घेतलं होतं. त्याचे काही फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओचा ताबा कर्ज देणाऱ्या कंपनीला देऊ नका, अशी…

Read More

धनराज पवार महसूल युवा संवाद सप्ताह 2023 १ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल विभागामार्फत विविध योजनांचे मार्गदर्शन सप्ताह चे उद्घाटन श्री नागेश विद्यालय मध्ये करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये प्रांत अधिकारी सायली सोळंके, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाअंतर्गत महसूल सप्ताह 2023 निमित्त महसूल युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार मनोज भोसेकर, स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर ,राजेंद्र कोठारी, विनायक राऊत , प्राचार्य मडके बी. के मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के , पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने ,एनसीसी ऑफिसर…

Read More

स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून उद्योगमंत्र्यांना एमआयडीसी मंजुरीसाठी कळकळीची विनंती कर्जत/जामखेड | गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी मंजुरीचा मुद्दा हा चांगलाच तापला असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या मंजुरीसाठी आमदार रोहित पवार हे देखील विधान भवन परिसरात आंदोलनाला बसले होते दरम्यान, राज्य सरकार एमआयडीसीला मंजुरी देत नसल्याने व त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने मतदारसंघातील नागरिक व युवांनी देखील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले होते. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात देखील कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी बाबतचे फलक झळकावल्याचे पाहायला मिळाले. एवढं सगळं करूनही शासन अजूनही एमआयडीसीला मंजुरी देत नसल्याने कर्जत जामखेड मतदारसंघातील नान्नज या गावातील…

Read More

Gautamai Patil ने या कारणामुळे आयोजकांना दिली हि ताकीद.. नेहमीच चर्चेत असणारी गौतमी पाटील Gautamai Patil अहमदनगर येथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त एमआयडीसी येथील रेणुका माता मंदिराच्या प्रांगणात नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाला तरुण वर्ग वयोवृद्ध व महिलादेखील उपस्थित होत्या.मात्र दरम्यान हुल्लडबाजांनी स्टेट समोरच एकमेकांच्या खांद्यावर बसून वाकडेतिकडे नाचत दगडफेक करत गोंधळ घातल्याने गौतमी पाटीलने हा कार्यक्रम अर्ध्यावरच आटोपला यावेळी गौतमी पाटीलने Gautmai Patil मोठे विधान केले आहे, गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असते , आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचं देखील गौतमीने स्पष्ट सांगितलं आहे.नवनागापूरमधील कार्यक्रम रद्द करत गौतमी पाटील म्हणाली,”मी खूप दिवसांनी नृत्याचा…

Read More

जयंती पुण्यतिथी साजरी करत असताना आपण महापुरुषांचे गुण अंगीकृत केले पाहिजेत – राजेंद्र कोठारी धनराज पवार रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रा कॉ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राजेंद्रजी कोठारी साहेब प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापिका चौधरी के डी , पर्यवेक्षक कोकाटे व्ही के , पर्यवेक्षक संजय हजारे गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, गुरुकुल प्रमुख बाबासाहेब आंधळे ,वस्तीगृहप्रमुख नानासाहेब शिर्के, प्राध्यापक विनोद सासवडकर ,प्रा सखाराम सप्रे ,एनसीसी प्रमुख मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. श्री नागेश विद्यालय, ज्यूनियर…

Read More

दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी गांधी नगर , रेणुकानगर या भागातील अनेक महिलांनी अहमदनगर महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता , यामध्ये त्यांची अशी मागणी होती कि, बोल्हेगाव फाटा चैतन्य क्लासिक हॉटेल ते गांधीनगर हा सरळ रस्ता असून या रस्त्यावर प्रचंड खडे , आणि चिखल झाला आहे , या रोड वर मोठी रहदारी आहे शाळकरी लहान मुले , या रस्त्यावरून ये जा करत असतात , त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्तेमुळे लहान मुलांना जीव वेठीस धरून शाळेत जावे लागत आहे , आत्ता पर्यंत या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत, अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे , पण अद्याप पर्यंत , महानगर पालिकेच्या भोंगळ…

Read More