Author: mahalokwani

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अशातच आता जामखेड शहरातील पाडळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले. यावेळी गावातील काही मान्यवर तसेच शाळेतील शिक्षकांनी उपस्थिती दर्शवत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर मंडळी तसेच शिवाजी पवार, उमेश पवार, वैभव पवार, राजेंद्र पवार, किरण पवार (मेजर), अरविंद पवार (मेजर), गणेश खैरे, फुलचंद पवार, संभाजी (निवृत्त मेजर), सागर पवार आबाजी पवार, किरण पवार पाटील, बाळू सातपुते,…

Read More

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मानित राष्ट्रीय छावा संघटनेचा वर्धापन दिन ३ ऑगस्ट रोजी मुंबईत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राष्ट्रीय छावा रत्न या पुरस्काराने या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटीलयांनी दिली. जामखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार धनराज पवार यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रीय छावा रत्न या पुरस्काराने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय…

Read More

धनराज पवार: Jamkhed| राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे – राजेंद्र कोठारी जामखेड Jamkhed शहरात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे, कोठारी पेट्रोल पंप ते नवले पेट्रोल पंप सौताडा रोडचं काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असून गेलेल्या दोन महिन्यात म्हणजे जून आणि जुलै या महिन्यात रोडवर माती मिश्रीत मुरूम टाकला असून इतका चिखल होत आहे कि, साधे चालणे पण कठीण आहे . Annabhau Sathe | दीड दिवसाची शाळा ते साहित्यसम्राट; वाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जीवनगाथा.. यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे कुठलेही नियोजन नसल्यामुळे अनेक लोकांचे एक्सीडेंट झालेले मोठ मोठ्या गाड्यांचे चार चाकीच्या दुचाकीचे पंपा पासून ते शहरात जायी पर्यंत रोडवर…

Read More

दीड दिवसाची शाळा ते साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जीवनगाथा.. अण्णाभाऊ साठे Annabhau Sathe यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. सह्याद्रीच्या समृद्ध वारसा लाभलेल्या या गावानं खऱ्या अर्थाने त्यांच्यावर साहित्याचे (Annabhau Sathe) संस्कार केलेत त्यांच्या लेखणीतून जन्मलेल्या साहित्य आणि कलाकृतीमध्ये (Annabhau Sathe Jayanti) देखील या भागातली संदर्भ पाहायला मिळतात. तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णाभाऊ साठे Annabhau Sathe म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. अण्णा भाऊ साठे हे मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते…

Read More

ग्रामसेविका व सरपंच यांची चौकशी करावी – पांडुरंग समुद्र जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आज रोजी जामखेड तहसील कार्यालय येथे जामखेड तालुक्यातील शिऊर येथे दलित सुधार योजने मार्फत आलेल्या निधीचा अपहार प्रकरणी शिवसेना सेल जामखेड तालुका दलित आघाडीचे उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आहे. Flu Eye| महाराष्ट्रात डोळ्याच्या साथीचा फैलाव; ही लक्षणे दिसल्यास त्वरित करा हे उपचार.! याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील शिऊर येथे सन २०२१- २०२२ मध्ये ग्रामपंचायत ला दलित सुधार योजने अंतर्गत स्वच्छ भारत अभियान योजनेतून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या कामासाठी ९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.व गावात…

Read More

Modi Pune Visits : पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा.. Modi in Pune | उद्या 1 ऑगस्ट, मोदी पुण्यात Pune येणार, पुणेकरांनो उद्या प्रवास करताना काय काळजी घ्यावी लागणार ते जाणून घ्या. उद्या पुण्यात कार्यक्रम होणार. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही व्यासपीठावर येणार का? पुण्यात उद्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे Modi Pune दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही व्यासपीठावर असतील. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. त्यामुळे उद्या हे दोन्ही नेते मंचावरुन काय बोलणार? याची राजकीय जाणकारांपासून सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे.…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड मधील शिंगवी चष्माघर ठरत आहे दृष्टीहिनांसाठी दृष्टी देणारी पंढरीच ठरत आहे, असे जामखेड शहरातील कोल्हे मळा येथील शेतकरी कुटुंबातील महादेव माणिक कोल्हे यांनी हे विधान केला आहे, नुकतेच कोल्हे यांचे ऑपरेशन करण्यात आले आहे , करून ज्यांनी आपल्या स्वतःच्या दृष्टीची आशा सोडून दिली होती , पण अशा अनेक रूग्णांना दृष्टी देण्याचे कार्य शिंगवी चष्माघर करत आहे हे कौतुकास्पद आहे. गेल्या ३८ वर्षांपासून शिंगवी प्रतिष्ठान व शिंगवी चष्माघर यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते.आत्तापर्यंत २.५ लाखांपेक्षा जास्त रुग्णांची डोळ्यांची मोफत तपासणी करून जवळपास ९२,००० रुग्णांना दृष्टी देण्याचे अनमोल कार्य शिंगवी चष्माघर ने केले…

Read More

सुवर्णपदक पै. सुजय तनपुरेचा जामखेड येथे नागरी सत्कार जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड Jamkhed तालुक्यातील शिऊर या गावचा रहिवासी पैलवान सुजय तनपुरे यांनी जॉर्डन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून देशाचे नाव उज्वल केले आहे.ही स्पर्धा २४ देशात होती त्यापैकी १७ देशाच्या स्पर्धकांनी सहभागी झाले होते.या स्पर्धेत भारत देशांकडून प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले याबद्दल पै.सुजय तनपुरे यांचा नागरी सत्कार जामखेड तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कुस्ती स्पर्धेसाठी विठ्ठल (वस्ताद) देवकाते यांच्या भैरवनाथ कुस्ती संकुल मध्ये घडलेला पट्टा असे पैलवान सुजय तनपुरे यांना मार्गदर्शन लाभले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष…

Read More

धनराज पवार जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरिता सरकारने जाहीर केलेल्या अनुदानासाठी १फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर शासन निर्णयानुसार ३५० रु. प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान जाहीर करण्यात आले होते. सदर अनुदान लाभ मिळण्याकरिता जामखेड तालुक्यातून एकूण २६८२ शेतकऱ्यांनी अर्ज बाजार समितीमध्ये दाखल केले होते परंतु अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये १११३ अर्ज कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे अपात्र ठरविण्यात आले होते, यामुळे जामखेड तालुक्यातील बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. अनुदानापासून शेतकरी अपात्र झालेले कळताच तात्काळ बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले यांनी आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार…

Read More

Startup स्टार्टअपचा कृषी क्षेत्रात डंका अहमदनगर : तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील बायोमी टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या शेती-संशोधन करणाऱ्या संस्थेची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. या संस्थेने निर्मिती केलेल्या आणि शेतकर्यांना फायदेशीर असणाऱ्या ‘सोईलोमीटर’ या प्रोडक्टची स्टार्टअप Startup अंतर्गत निवड झाली आहे. राष्ट्रीय कृषी विस्तार योजनेतून या स्टार्टअप साठी 18 लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रीय कृषी विपन्न संस्था नियम, जयपूर यांच्यामार्फत हा निधी देण्यात आला असून सदरच्या स्टार्टअपमध्ये Startup सोईलोमीटर हे कीट विकसित केले आहे. या सोईलोमीटर कीटच्या माध्यमातून शेतकरी बांधव स्वतः बांधावर मातीचे जैविक परीक्षण करू शकतील. तसेच कृषी निविष्ठांचा वापर आणि दर्जा याबाबतही शेतकरी बांधव…

Read More