Author: mahalokwani

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आष्टेकर बंधूंनी आपली सुरुवात अत्यंत शून्यातून निर्माण केलेले आहे ग्राहकांचा विश्वास आणि विश्वसनीय काम यातून सागर आष्टेकर यांनी संपूर्ण जामखेड करांचा विश्वास संपादन केला आहे , जामखेडकरांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर अष्टेकर मोबाईल शॉप आपल्या नवीन वास्तुत पदार्पण करीत आहे . गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी सकाळी ११.०० वा श्रीमती मंगलताई सुरेश आष्टेकर व सौ मनिषा पुराणे मॅडम यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे,मंगेश दादा आजबे, नगरसेवक अमित चिंतामणी,पारनेर सैनिक बँकेचे संचालक दत्तात्रय सोले पाटील, डॉ. फारुख आझम…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या पक्क्या बांधकामधारकांना,व्यापारी वर्गाला नगरपरिषदेच्या वतीने कालपासून सरसकट,मोघम नोटिसा दिल्या जात असून,पुढील चार दिवसांत आपापले बांधकाम काढून घेण्याचे त्वरीत आदेश दिले आहेत.त्यामुळे सर्व व्यापारी वर्ग हवालदिल झाले असून, त्यांच्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.व्यापाऱ्यांच्या मते,जर डिव्हाडर,युटीलीटी एरिया कमी केला तर रस्ता नियोजनाप्रमाणेच होईल.शिवाय शहराचा कणा असलेली बाजारपेठही सुरक्षित राहिल. वास्तविक, नगरपरिषदेच्या वतीने नोटिसा देताना नँशनल हायवेच्या सध्याच्या नॉर्मप्रमाणे 15 मी.वरील संबंधितांना नोटिसा देणे आवश्यक असतानाही,त्या रेषेवरीलही मालमत्ता धारक,सीटी सर्वेला असलेल्या नोंदी,NA जागा अशी कोणतीही खातरजमा न करता सरसकट नोटीसा देऊन कहरच केला आहे.खरेतर नगरविकास किंवा नँशनल हायवेच्या कार्यालयामार्फत अधिकृत अधिग्रहण/मोबदला याबाबत काहीही…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड शहरातील श्रीराम मंदिर येथे श्रीरामरक्षा स्तोत्र मराठी भावानुवाद या पुस्तकाचे प्रकाशन ह.भ.प.विजयकुमार बागडे सर, यांच्या शुभहस्ते तसेच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष उद्धवराव देशमुख रमेश चांदेकर सर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष : उध्दव बापू देशमुख ,शुभहस्ते : ह.भ.प.विजयकुमार बागडे सरश्री रमेश एकनाथ चांदेकर सर भावानुवादक सदानंद बाळकृष्ण होशिंग यांनी या पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया सांगताना श्रीरामरक्षा या स्तोत्राची निर्मिती कशी झाली यावर सुंदर विवेचन केले. आणि यातूनच या संस्कृत स्तोत्राचा मराठी भावानुवाद करुन श्रीरामसेवेचे महत्व विषद केले. यावेळी उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, शशिकांत देशमुख, राजेश मोरे, ॲड.रमेश काळे, अभय किंबहुणे, योगेश देशमुख, विवेक…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे केंद्रीय रेल्वेमंत्री मा ना श्री अश्विनी वैष्णवजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित प्रश्नांवर चर्चा केली तसेच विविध मागण्यांची निवेदने दिली त्यामध्ये प्रामुख्याने -छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसएमटी) – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दौंड जंक्शन स्थानकात थांबा देण्यात यावा. दौंड तालुक्यातील खुटबाव , कडेठाण व कानगाव येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात यावेत.दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे . सकाळी ६.१० वाजता दौंड वरून सुटणारी डेमू स्पेशल लोकल (गाडी क्र.०१५२२), सोलापूर – हडपसर पॅसेंजर (गाडी क्र. ११४२१) ) या गाड्या हडपसर स्थानकाऐवजी…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शहर उत्सव समितीची बैठक झाली. या वेळी सर्वसमावेशक कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर (सर) यांची निवड झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जामखेड शहरात महोत्सव समिती स्थापन करण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी गतवर्षीप्रमाणे मांडली.. त्यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह ( बाजारतळ) येथे बैठक घेण्यात आली.. पोलीस निरीक्षक महेश पाटील अध्यक्षस्थानी होते. बैठकीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्वसमावेशक कार्यकारिणीची स्थापना झाली. जामखेड शहर भिमजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर (सर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी रवि सोनवणे,खजिनदार रजनीकांत…

Read More

करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते, आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘मी ब्लॅकमेकलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याचे कागदपत्रे देईल. मी कायद्यानुसार कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे, असं म्हणत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आणखी आरोप केले आहेत. करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. करुणा शर्मा म्हणाल्या, निवडणुकीच्या प्रतिज्ञेत धनंजय मुंडे यांच्यावर माहिती लपवली आहे . आजपर्यंत कोर्टाच्या ऑर्डरमुळे गप्प होते. कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात देखील खोटी माहिती दिली. धनंजय मुंडे यांचं नाव मी सगळ्या कागदपत्रात लावते. 1998 पासून आम्ही एकत्र असून 2004 पासून लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होतो’.’माझ्या…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार अमृत महाआवास अभियानात अहमदनगर जिल्ह्याने आत्तापर्यंत 16500 घरे पूर्ण करून राज्यात सर्वोच्च राहण्याचा मान मिळवला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात जामखेड प्रथम क्रमांकावर असून जामखेड तालुक्यात 2011 घरे पूर्ण आहेत. 20 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेले हे अभियान 31 मार्च रोजी संपत आहे. या कालावधीत जामखेड तालुक्याने प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वाधिक 1610 तर राज्यपुरस्कृत योजनेचे 401 अशी एकूण 2011 घरे पूर्ण केली आहेत. याबद्दल पंचायत समिती प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभियान कालावधीत सर्वाधिक।घरे पूर्ण करण्यात पंचायत समितीचे सर्व संबंधित अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, RHE, CDEO, रोजगार।सेवक, केंद्र चालक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. अभियान…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड : बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जामखेड तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जामखेड तालुक्यात दोन पॅनल होणार की तीन याची उत्सुकता आहे. भाजपने पक्षाची बैठक घेत निवडणूक रणनिती ठरवली आहे. भाजपची नुकतीच बैठक पार पडली, या बैठकीत आमदार प्रा राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीवेळी घडलेला किस्सा कार्यकर्त्यांना सांगितला. अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार महर्षी स्वर्गीय जगन्नाथ तात्या राळेभात यांना पाठिंबा दिला यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार,अशी बातमी आली होती. त्यामुळं त्यांना वाटलं मी लढणार, त्यावेळी माझ्याकडे आपल्या बाजूचे 18 मतं होती. 18 मतावर आपल्याला सहा ते सात…

Read More

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा आता लवकरच सुरु होणार आहे. 31 मार्च रोजी या स्पर्धेचे बिगुल वाजणार असून पहिला सामना हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गतविजेता गुजरात टायटन यांच्यात रंगणार आहे. परंतु सामन्यापूर्वी आयपीएलच्या 16 व्या सीजनच्या ग्रँड ओपनिंगमध्ये बॉलिवूड स्टार्स त्यांच्या परफॉर्मन्सचा तडका लावणार आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना पारपडणार आहे. सुमारे 1 लाख प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित राहणार असून सामना सुरु होण्यापूर्वी बॉलिवूड स्टार्स या दिमाखदार सोहळ्यात डान्स आणि गाण्याचे सादरीकरण करणार आहेत. क्रिकेटर्स पूर्वी बॉलिवूड स्टार आयपीएलचे मैदान…

Read More

अहमदनगर येथील वसंत टेकडी, साईनाथ चौक नगर परिसरातील वार्ड क्रमांक दोन मधील नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या साईबाबा मंदिर परिसरात साई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य असा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे, तसेच या शहराचे लाडके आमदार. माननीय. संग्राम भैया जगताप या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. हा कार्यक्रम 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त 30 मार्च 2023 रोजी साजरा करण्यात आला होता. यासाठी वार्ड क्रमांक दोन मधील सर्व महिलांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे संपूर्ण…

Read More