Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Badlapur| बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू

Badlapur| बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 24, 2024Updated:September 24, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बदलापूरमधील Badlapur एका शाळेतील दोन अलपवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेने पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस स्थानकात नेत असताना,

Flipkart Big Billion Days| फ्लिपकार्ट वर भरघोस डिस्काउंट 27 सप्टेंबरला मेघा सेल..

एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलीसांवर गोळीबार केला असता पोलिसांनी केलेल्या प्रतिउत्तरात त्याचा मृत्यू झाला.

Badlapur| बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे

अक्षय शिंदे हा ठाण्यातील एका शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. त्या शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

Table of Contents

  • Badlapur| बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे

यानंतर बदलापुरातील Badlapur नागरिकांनी शाळा आणि प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन पुकारलं होतं. यावेळी अनेकांनी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleManoj Jarange| मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; अंतरवली सराटीत हालचाली वाढल्या
Next Article jamkhed| SRPF प्रशिक्षण केंद्रावर रोहित पवारांचा राडा; जामखेडच्या कुसडगाव येथे बळजबरी लोकार्पण सोहळा..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.