Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Crime | विद्येच्या मंदिरात गुन्हेगारीचे कृत्य; ‘या’ घटनेमुळे संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापिका दोघांवरही गुन्हा दाखल

Crime | विद्येच्या मंदिरात गुन्हेगारीचे कृत्य; ‘या’ घटनेमुळे संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापिका दोघांवरही गुन्हा दाखल

mahalokwaniBy mahalokwaniJuly 30, 2024Updated:July 30, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

अहमदनगर : एका शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची कपात दाखवून १ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सुनंदा बारकू शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे.

Crime | विद्येच्या मंदिरात गुन्हेगारीचे कृत्य

श्रीरामपूर येथील एका शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची रक्कम कपात दर्शवून शिक्षिकेची तब्बल पावणेदोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. सहशिक्षिका सुनंदा बारकू शेळके यांच्या पगारासह वेतन श्रेणीतील फरक बँक खात्यावर जमा होत असे. वेतन श्रेणी फरक रक्कम २.७ लाख २३० रूपये मुख्याध्यापिका संगिता पवार यांनी मंजूरीसाठी पाठवली होती.

बील मंजूर होवून शेळके यांच्या खात्यामध्ये रक्कम २६ एप्रिल २०२३ रोजी जमा झाली, मात्र यापैकी १. ७ लाख २३० रूपये कर्ज घेतले नसताना मुख्याध्यापिका पवार यांनी वेतनश्रेणी खर्च बिलामध्ये कर्ज असल्याचे दाखवून रक्कम शाळेच्या बँक खात्यावर जमा करुन, रकमेचा अपहार केला.

Table of Contents

  • Crime | विद्येच्या मंदिरात गुन्हेगारीचे कृत्य

तसेच ६८ हजार ४०० रुपये सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२३ यादरम्यान सोसायटीची कपात दर्शवून अपहार केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सुनंदा शेळके यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी याबाबत संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापिका यांवर गुन्हा Crime दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक मगरे करीत आहेत. या घटनेने शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली असून तालुक्यात दिवसभर याचीच चर्चा सुरु होती.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleincome tax | इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती; जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नवीन नियम
Next Article Prakash Ambedkar | महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा सरकारचा डाव ; या विधानसभेला आपली ताकद दाखवू – ॲड.प्रकाश आंबेडकर
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.