Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » क्राईम » crime walmik karad | वाल्मिक कराडवर एकट्या परळीत इतके गुन्हे, वाचा गुन्ह्यांची यादी
क्राईम

crime walmik karad | वाल्मिक कराडवर एकट्या परळीत इतके गुन्हे, वाचा गुन्ह्यांची यादी

mahalokwaniBy mahalokwaniDecember 23, 2024Updated:December 23, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर गाजलचं पण हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही याप्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • crime walmik karad | वाल्मिक कराडवर एकट्या परळीत इतके गुन्हे

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर गाजलचं पण हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. राष्ट्र्वादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार , तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेत न्याय मिळवून देण्याच वचन दिले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव वारंवार समोर येत असून ते मुख्य आरोपी आहेत. वाल्मिक करडावरून crime walmik karad विरोधक सातत्याने सरकारला धारेवर धरत असून धनंजय मुंडे यांच्याविरोधातही भूमिका घेताना दिसत आहे. हे प्रकरण तापलेलं असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही याप्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

crime walmik karad | वाल्मिक कराडवर एकट्या परळीत इतके गुन्हे

त्याला शिक्षा होत नाहीये हे महाराष्ट्राचं दुर्दैव

आता माझ्याकडे जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला देते, त्याच्यातले गुन्ह्यांची गंभीरता तुम्ही पहा. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर लायसन्स नसताना आर्म्स ॲक्टखाली ( 3/24 आणि 4/25 ) सीरियस गुन्हे दाखल आहेत. तरीही तो माणूस अगदी आरामात फिरतो. आणि त्याला काहीच शिक्षा होत नाहीये, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशी खंत दमानिया यांनी व्यक्त केली.

त्यांनी आज बीडमध्ये जी दहशत निर्माण केली आहे, ते काय काय करतात हे बीडच्या कुठल्याही सामान्य माणसाला विचारलं ना तर ते सांगतली. खंडणी वगैरे त्यातले फार चिल्लर गोष्टी आहेत, त्याच्यापेक्षा अतिशय गंभीर गुन्हे हे सर्रास करतात, असा आरोप दमानिया यांनी लावला आहे.

मु्ख्यमंत्र्यांची भेट घेऊन देणार संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण यादी दाखवणार आहे. असे लोकं, त्यांना ठेवणारे धनंजय मुंडे यांच्यासारख्या लोकांना तुम्हाला मंत्रीपद का द्यावसं वाटलं,कोणत्या बेसिसवर त्यांना मंत्रीपद दिलं ? असा सवाल विचारणार आहे. मुख्यमंत्र्यांना मी याचा जाब विचारणार असून कराड यांना शोधा आणि अटक करा अशी मागणी करणार असल्याचे दमानिया यांनी ठासून सांगितलं.

आपण जर टोटल सेक्शन किती वेळा लागलेत बघितलं, तर या लिस्ट प्रमाणे crime walmik karad 45 वेळा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे लागले. या गुन्ह्यांमध्ये काय आहे तर कोणाला दाबून ठेवलं, कोणाला जिवे मारण्याची धमकी दिली, कोणाला मारण्याचा प्रयत्न केला, इलीगल लॅमिनेशन ठेवलं म्हणजे गनचा लायसन्स गन ठेवली असे सगळे जे गंभीर सेक्शन्स आहेत.

इतके गंभीर गुन्हे असताना आपण या माणसाला का मोकाट सोडले? हा प्रश्न आज आपण याचे उत्तर मात्र जनतेला, बीडच्या लोकांनी दिलं पाहिजे, कारण हे त्यांना भोगाव लागतंय. राजकारण तुम्ही करताय पण भोगावं बीडच्या जनतेला लागंतय असं म्हणत दमानिया यांनी ठोस कारवाईची आणि अटकेची मागणी केली.

#beed #parali #walmikarad
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMassajog| मस्साजोग मध्ये जाऊन शरद पवार यांनी दिला हा इशारा..!
Next Article ladki bahin yojana | लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होणार रक्कम, 1500 की 2100 रुपये मिळणार?
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.