Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Crop Insurance : Breaking | बळीराजाचं दिवाळीत ‘दिवाळं’; राज्य सरकारची पीक विम्याची नुकसान भरपाई अग्रीम रक्कम खोटी ?

Crop Insurance : Breaking | बळीराजाचं दिवाळीत ‘दिवाळं’; राज्य सरकारची पीक विम्याची नुकसान भरपाई अग्रीम रक्कम खोटी ?

mahalokwaniBy mahalokwaniNovember 8, 2023Updated:November 9, 2023No Comments4 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Crop Insurance
Crop Insurance
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Crop Insurance : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन स्तरावर भरीव मदत देण्याचे आश्वासन देत दिवाळीपूर्वी रक्कम (Crop Insurance) देण्याची घोषणाही केली होती. मात्र सरकारची घोषणा हवेत विरणार असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याचे दिसते.

Jio Motive : Big Breaking । रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस, आता जुन्या कारमध्ये मिळणार लेटेस्ट…

Table of Contents

  • शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (Crop Insurance)
  • ६३ हजार शेतकऱ्यांनी काढला विमा (Crop Insurance)
  • ॲग्रो पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (Crop Insurance)

यंदा सुरुवातीला पाऊस उशिरा झाला. त्यानंतर काही दिवस अतिवृष्टी झाली. दरम्यानच्या काळात पावसाचा खंडही पडला. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. तर सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे निम्‍म्यापेक्षाही कमी उत्पादन (Crop Insurance) झाले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापण्याऐवजी संपूर्ण शेतातच रोटावेटर फिरवले.

Crop Insurance

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन पिकाचे नुकसान लक्षात घेता पीक विम्याचा (Crop Insurance) लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला. एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम अग्रीम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नागपुरात आले असता केली होती.

दिवाळी दोन दिवसांवर आली असतानाही अद्याप पीक विम्याची अग्रीम रक्कम (Crop Insurance) मिळाली नाही. विशेष म्हणजे विमा कंपन्यांनी नुकसान मान्य करून भरपाई देण्याची तयारी दर्शविल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतरही रक्कम मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

६३ हजार शेतकऱ्यांनी काढला विमा (Crop Insurance)

यंदा प्रथमच १ रुपयात विमा काढम्यात आला. नागपूर जिल्ह्यातील ८४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिसाकाठी ६३ हजार ८५४ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. यासाठी ४०९ कोटी ५० लाख ९१ हजार २७६ रुपये विमा सुरक्षा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. लाभासंदर्भात विमा कंपनीचे राहुल सनांसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही

Crop insurance supports the American farmer, the American economy, and the American family. That’s why more than 90% of insurable #Farmland in the U.S. is now protected through the Federal #CropInsurance program: https://t.co/3rWI71jpbk pic.twitter.com/SF2RdzzmzP

— NCIS (@UScropinsurance) November 8, 2023

ॲग्रो पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप

एचडीएफसी ॲग्रो पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप घेण्यात आले होते. त्या आक्षेपाची पूर्तता जिल्हास्तरीय संयुक्त समितीमार्फत लगेच करण्यात आली. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये पिक विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील सर्व ५२ महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध कृषी योजनांची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्यातील दोन लक्ष ११ हजार ९६८ शेतकऱ्यांनी दोन लक्ष १६ हजार २३२ हे. क्षेत्रावर पीक विमा (Crop Insurance) काढलेला असून जवळपास ९५ टक्के सोयाबीन क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे.

ॲग्रो पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप घेण्यात आले होते. त्या आक्षेपाची पूर्तता जिल्हास्तरीय संयुक्त समितीमार्फत लगेच करण्यात आली. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये पिक विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील सर्व ५२ महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध कृषी योजनांची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल,

नागपूर जिल्ह्यातील ८४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिसाकाठी ६३ हजार ८५४ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. यासाठी ४०९ कोटी ५० लाख ९१ हजार २७६ रुपये विमा सुरक्षा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. लाभासंदर्भात विमा कंपनीचे राहुल सनांसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही.

एचडीएफसी ॲग्रो पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप घेण्यात आले होते. त्या आक्षेपाची पूर्तता जिल्हास्तरीय संयुक्त समितीमार्फत लगेच करण्यात आली. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये पिक विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील सर्व ५२ महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध कृषी योजनांची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्यातील दोन लक्ष ११ हजार ९६८ शेतकऱ्यांनी दोन लक्ष १६ हजार २३२ हे. क्षेत्रावर पीक विमा (Crop Insurance) काढलेला असून जवळपास ९५ टक्के सोयाबीन क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleGlenn Maxwell व्वा ग्लेन मॅक्सवेल शेवट पर्यंत किल्ला लढवला; आणि विजय पण मिळवला..
Next Article Visa| व्हिसाशिवाय या सुंदर देशाला भेट देण्याची संधी! ऑफर फक्त या दिवसापर्यंत
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.