Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Daund | दौंडमध्ये राहुल कुल यांच्याविरोधात बडा नेता रिंगणात

Daund | दौंडमध्ये राहुल कुल यांच्याविरोधात बडा नेता रिंगणात

mahalokwaniBy mahalokwaniOctober 23, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत नवी राजकीय समिकरणं पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातही अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड Daund विधानसभा मतदारसंघातील नेमकी राजकीय स्थिती काय आहे? वाचा सविस्तर.

Daund | दौंडमध्ये राहुल कुल यांच्याविरोधात बडा नेता रिंगणात

राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यात नवी समीकरणं पाहायला मिळतायेत. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच अजित पवार गटातील बडा नेत्याने शरद पवारांची भेट घेतली आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची शरद पवारांची भेट घेतली आहे. रमेश थोरात शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

दौंड हा ग्रामीण मतदारसंघ आहे. बहुतांशी भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे या भागाती प्रश्न वेगळे आहेत. या मदारसंघात कुल कुटुंबियांचा जनाधार मोठा आहे. राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल हे याआधी या मतदारसंघात आमदार होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल आमदार झाल्या. त्यानंतर आता सुभाष कुल यांचे पुत्र राहुल कुल दौंडचे आमदार आहेत. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर राहुल कुल भाजपमध्ये आहेत.

Table of Contents

  • Daund | दौंडमध्ये राहुल कुल यांच्याविरोधात बडा नेता रिंगणात

दुसरीकडे रमेश थोरात हे पवारांचे विश्वासू मानले जातात. पण अजित पवार भाजपसोबत गेले. तेव्हा रमेश थोरातही त्यांच्या सोबत गेले. मात्र आता ते शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. जरी शरद पवार गटातून उमेदवारी दिली गेली नाही, तरी अपक्ष लढण्याची तयारी रमेश थोरात यांनी दर्शवली आहे. राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात कायमच राजकीय संघर्ष राहिलेला आहे. यंदाच्या निवडणुकीतही हे दोन नेते एकमेकांच्या विरोधात लढण्याची दाट शक्यता आहे.

थोरातांची लढण्याची तयारी


शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी बैठक झालेली आहे. मी त्यांना कळवले आहे की माझी लढण्याची तयारी आहे. आज संध्याकाळपर्यंत याद्या जाहीर होतील. त्यांच्या म्हणण्यात आले आहे की, इलेक्टिव्ह मेरिटवर म्हणजेच निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल. त्यामुळे आज येणाऱ्या यादीत नाव असणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे, असं रमेश थोरातांनी म्हटलं आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRanitai Lanke| सामान्य कार्यकर्त्यांनी आणला राणीताई लंके यांचा एबी फॉर्म !
Next Article Sangram Jagtap | अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत संग्राम जगताप यांची वर्णी; पहा ३८ जणांची नावे
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.