Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Flipkart Big Billion Days| फ्लिपकार्ट वर भरघोस डिस्काउंट 27 सप्टेंबरला मेघा सेल..

Flipkart Big Billion Days| फ्लिपकार्ट वर भरघोस डिस्काउंट 27 सप्टेंबरला मेघा सेल..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 22, 2024Updated:September 22, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Flipkart च्या Big Billion Days 2024 सेलची सुरुवात 27 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. या सेल मध्ये अनेक वस्तूवर भरघोस सवलत मिळणार आहे.

Flipkart Big Billion Days| फ्लिपकार्ट वर भरघोस डिस्काउंट

Flipkart Plus सदस्यांना 26 सप्टेंबरपासून आधीच प्रवेश मिळणार आहे. हा सेल विविध श्रेणींमध्ये 80% पर्यंत सवलत देणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, फर्निचर, घरगुती उपकरणे आणि बरंच काही विक्रीसाठी उपलब्ध असेल

iphone 16 Prize | iphone 16 बद्दलची उत्सुकता संपली; खूप कमी किमतीमध्ये मिळतोय iphone 16

HDFC Bank चे कार्डधारकांना 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे, तसेच EMIआणि एक्सचेंज ऑफर्स देखील
उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अनेक प्रकारच्या मोबाईलवर खास सवलती मिळणार आहेत जसे Apple, Samsung, आणि Xiaomi सारख्या ब्रँडवर आकर्षक ऑफर्स असतील

Table of Contents

  • Flipkart Big Billion Days| फ्लिपकार्ट वर भरघोस डिस्काउंट

तुम्ही Flipkart Pay Later चा वापर करून खरेदीसाठी ₹1 लाख पर्यंत क्रेडिट मिळवू शकता, आणि UPI द्वारे पेमेंटवर ₹50 ची सवलत मिळेल

या सेल साठी अनेक ग्राहक 27 तारखे वाट पाहत आहेत त्यामध्ये मोबाईल इलेक्ट्रिक वस्तू अनेक गृह उपयोगी साहित्य फॅशन कपडे अशा अनेक वस्तूवर भरगोस डिस्काउंट मिळणार आहे आणि फेस्टिवल असल्यामुळे ग्राहक ऑनलाईन शॉपिंगला पसंती देतात

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSuresh Dhas| रोहित पवारांना सुरेश धसचा धसका; जामखेड कर्जतमध्ये महायुतीची मोठी खेळी..
Next Article Manoj Jarange| मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; अंतरवली सराटीत हालचाली वाढल्या
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.