Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jalna Maratha Lathicharge | जालना मराठा आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार; राज्य सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई..

Jalna Maratha Lathicharge | जालना मराठा आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार; राज्य सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 3, 2023Updated:September 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जालन्यात मराठा Maratha आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी आज तिसऱ्या दिवशीही निदर्शने केली जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रास्तारोकोही केला जात असून काही भागात बंद पुकारण्यात आला आहे. तर काही ठिकाणी टायर जाळून निषेध नोंदविला जात आहे.

Maratha बेछूट लाठीमार प्रकरण सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई

जालन्यात मराठा Maratha आंदोलकांचं उपोषण सुरू असतानाच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे अनेक मराठा आंदोलक जखमी झाले आहेत. पोलिसांनी बेछूट लाठीमार केल्याने या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केला जात आहे. काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. आज तीन दिवस झाले तरी राज्यात मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी सरकारने काहीही कारवाई केली नव्हती. मात्र, आज तीन दिवसानंतर सरकारने मोठी कारवाई केली आहे.

Maratha Reservation | जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे हात कुणाचा ?, वाचा संपूर्ण घटनाक्रम…

Table of Contents

  • Maratha बेछूट लाठीमार प्रकरण सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई

जालन्यातील आंतरवाली सराटे या ठिकाणी अनेक नेत्यांनी Maratha उपोषण कर्ते यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली आहे, व या सरकारवर टीका केली आहे, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, कोणाच्या आदेशावरून हा लाठीचार्ज करण्यात आला, हे जनतेमसोर आले पाहिजे, व दोषींवर कठोर शासन करण्यात यावे असे सांगण्यात येत होते, तसेच सामान्य जनेतला त्रास होणार नाही याची हि आंदोलनकर्त्यांनि दाखल घ्यावी , आंदोलन शांततेच्या मार्गांनी चालू ठेवा असे आव्हान करण्यात येत आहे.

जालन्यात झालेल्या लाठीमार प्रकरणी गृहमंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंतरवाली सराटे येथील लाठीमारप्रकरणी गृह मंत्रालयाने तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तुषार दोषी यांच्या आदेशामुळेच हा लाठीमार करण्यात आला. आंदोलन शांततेत सुरू होतं. पण अचानक आदेश आला आणि लाठीमार करण्यात आला, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. त्यामुळे गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे.

तीन दिवसानंतर कारवाई का? दरम्यान, राज्य सरकारने तीन दिवसानंतर पोलीस अधीक्षकावर कारवाई केल्याने मराठा समाजातून त्याचं स्वागत होत आहे. पण एवढी मोठी घटना घडल्यानंतर आणि चौफेर टीका झाल्यानंतरही कारवाई करण्यासाठी तीन दिवस का लागले? असा सवाल आंदोलकांनी केला आहे. तसेच अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले, पण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याचे काय? असा सवाल करतानाच आमच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्या, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed| जामखेड शनी- मारुती मंदिर येथे आकर्षक गुलाब फुलांची सजावट.!
Next Article ST Bus discontinued | जालना लाठीचार्ज प्रकरणामुळे बस सेवा बंद; राज्यातील प्रवाशांना हाल सोसेना, सरकारला मात्र घाम फुटेना
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.