Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Jamkhed| जामखेड भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी रामदास पवार – नगरपरिषद निवडणुकीला नवी दिशा!
ब्रेकींग न्यूज

Jamkhed| जामखेड भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी रामदास पवार – नगरपरिषद निवडणुकीला नवी दिशा!

mahalokwaniBy mahalokwaniOctober 27, 2025Updated:October 27, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी या निवडीबद्दल रामदास पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले

संपादक :- सचिन कांबळे
जामखेड, दि. २४ ऑक्टोबर २०२५ भारतीय जनता पार्टी jamkhed जामखेड शहर मंडळ कार्यकारिणीमध्ये मा. रामदास कंठीलाल पवार यांची “भटक्या मुक्त आघाडी प्रमुख” या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा पत्र दिले आहे.

Jamkhed| जामखेड भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी रामदास पवार – नगरपरिषद निवडणुकीला नवी दिशा!


प्रा. राम शिंदे यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की,
“आपले नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि समाजातील योगदान ही पक्षासाठी अभिमानाची बाब आहे. पक्षनिष्ठा आणि जनहितासाठी आपण केलेले कार्य निश्चितच फळाला येईल.”

Table of Contents

  • Jamkhed| जामखेड भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी रामदास पवार – नगरपरिषद निवडणुकीला नवी दिशा!


Jamkhed जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये या निवडीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी जामखेड नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते आहे.


रामदास पवार यांनी शहर व तालुका पातळीवर पक्षसंघटन मजबूत ठेवण्यासाठी, तसेच सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या निवडीमुळे स्थानिक भाजपला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleShivaji kardile|ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचे ह्रदयविकाराने निधन
Next Article police bharati | मोठी पोलिस भरती ! लागा तयारीला, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.