Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| जामखेडकर कोणाला साथ देणार; भूमिपुत्राला की घराणेशाहीला..!

Jamkhed| जामखेडकर कोणाला साथ देणार; भूमिपुत्राला की घराणेशाहीला..!

mahalokwaniBy mahalokwaniOctober 23, 2024Updated:October 23, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राज्याचे लक्ष असणाऱ्या कर्जत/ जामखेड Jamkhed विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून आमदार प्रा. राम शिंदे व महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवार यांची समोरासमोर लढत होईल असे चित्र निर्माण झाले आहे

Sangram Jagtap | अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत संग्राम जगताप यांची वर्णी; पहा ३८ जणांची नावे

कर्जत/ जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी वेगवेगळ्या यात्रा व जनसंपर्क,अधिकारी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Jamkhed| जामखेडकर कोणाला साथ देणार

महायुतीकडून आमदार राम शिंदे व महाआघाडीकडून रोहित पवार यांचेच नाव फिक्स आहे . उमेदवार जाहीर झाल्याने भेटीगाठी व संवाद दौरे याव्दारे प्रचाराला आणखी वेग येऊ शकतो. दरम्यान युती आघाडीबरोबरच मनोज जरांगे पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघडी यांचीही विधानसभेसाठी उमेदवार देण्याची तयारी चालू असल्याचे दिसत असून त्यांच्याही बैठका सुरू आहेत.

पण यावेळेस प्रा. आमदार राम शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे, तसेच रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीतला कंटाळून त्यांचे अतिशय निकट वर्तिययांनी रोहित पवार यांना राम राम ठोकलेला आहे, आणि यावेळेस जामखेडकरांनी भूमिपुत्र या टॅग लाईनला पसंती दिल्याचे चित्र मतदार संघात पाहायला मिळत आहे.

Table of Contents

    अनेक बैठका तसेच गाव भेटी घेतल्या आहेत, सध्या तरी आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आणि याला जामखेडकरांनी पसंती दिली आहे. येणाऱ्या काळात समजेल जामखेडकर Jamkhed कोणाला साथ देणार ..!

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleSangram Jagtap | अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत संग्राम जगताप यांची वर्णी; पहा ३८ जणांची नावे
    Next Article Gold Rate| दिवाळी पूर्वी सोने खरेदी करा; जाणून घ्या आत्ताचा सोन्याचा रेट
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.